2010
Yearly Archives
Latest stories
More stories
-
टिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर
ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आता ठाणे महानगरपालिकेनेही दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलून संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटनांपुढे मान तुकवावी, अशी आशा आहे. वास्तविकतः दादोजी कोंडदेव हे ब्राह्मण होते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ब्राह्मण इतिहासकारांनीच रंगविले, असा आक्शेप घेत संभाजी ब्रिगेड […] More
-
लग्न का करावे?
काल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये […] More
-
आयोध्या वादाची पार्श्वभुमी
अयोध्येतील जागेच्या वादाला अनेक वर्षांची पार्श्वभूमी असली, तरी हा वाद १९४९ नंतर जास्त चिघळला. या जागेवर मालकी सांगणारे वेगवेगळे पाच दावे १९४९ ते १९८९ या काळात न्यायालयात दाखल झाले. याच दाव्यांवर झालेल्या एकत्रित सुनावणीनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे विशेष न्यायालय गुरुवारी या वादावर निकाल देणार […] More
-
काय झाले विदर्भ राज्य समितीचे?
जानेवारी महिन्यात केलेला यशस्वी विदर्भ बंद आणि मार्च मधे झालेले फुसके जेल भरो आंदोलन ह्यानंतर विदर्भ राज्य समितीचे काय झाले हा प्रश्न सध्या सगळ्याच विदर्भ वासियांना पडला आहे. धुमधडाक्यात स्थापन झालेल्या या समितीत जांबुवंतराव धोटें व्यतिरिक्त कोण कोण उरले आहे हा हि एक प्रश्नच आहे. काही दिवसांपुर्वी कॉंग्रेसच्या नेत्यांनी म्हणजेच विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे यांनी […] More
-
in करिअर
सोशल मिडिया: नोकरि कशी शोधायची?
सोशल मिडिया: नोकरि कशी शोधायची? कॉलेज संपले आता नोकरी शोधली पाहिजे, मला माझ्या नोकरित आता बदल हवाय, मी या नोकरिला वैतागलोय मला नोकरि बदलायची आहे, नोकरि शोधण्याची एक नाहि तर अनेक कारणे. नोकरी आणि तिही योग्य नोकरी शोधणे दिवसन दिवस कठिण होत चाललय, जागा ५ आणि अर्ज ५०० हि सध्याची परिस्थीती. ‘एम्प्ल्यॉयमेंट मार्केट’ हे दिवसागणिक […] More
-
in मनोरंजन
कोणासारखे काय करावं . . ?
राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं शूर असावं तर राणा प्रतापसारखं. स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं. देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं. कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं . हुशार असावं तर बिरबलासारखं . धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं. करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं. सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख. राजकीय पक्ष […] More
-
जेम्स लेन आणि आपण.
२३ जुलै ला राजु परुळेकर यांचा “जेम्स (बाबत चुकलेली) लेन” हा लेख अलकेमेस्ट्री या सदरात वाचला. लेख आवडला पण यावर चर्चा होणे आवश्यक आहे, त्या साठी हा लेख इथे पुन्हा देत आहे. आपण नक्कि वाचा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट्स मधुन कळवा. जेम्स डब्ल्यू. लेन हा लेखक प्राध्यापक असून तो मॅकॅलेस्टर कॉलेजच्या धार्मिक अभ्यास केंद्राचा प्रमुख […] More
-
तुरुंगात जाण्याची वेळ येताच चक्कर आली…
बाभळी बंधार्यावर जाण्याचा हट्ट धरणार्या चमकेशबाबूंचे लाड पुरवता पुरवता महाराष्ट्र सरकार जेरीस आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडूंना त्यांच्या ताफ्यासह संभाजीनगरला हलवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी एसी गाडीची फर्माईश केल्याने पोलीस चक्रावले. जामीन घेणार नाही असा पवित्रा घेणार्या चमकेशबाबूंची तुरुंगात जाण्याची वेळ येताच चांगलीच तंतरली. दरम्यान, पोलिसांनी एसी गाडी देण्यास नकार देताच चमकेशबाबूंना ‘चक्कर’ आली […] More
-
तंत्रज्ञान- माहिती ह्वी? इथे मिळेल.
रोजच्या प्रमाणे नेट सर्फ करत होतो आणि नजरेस पडला तो एक ब्लॉग, या ब्लॉग वर मला हवी ती माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे हा ब्लॉग मराठीत आहे. www.2know.in टेक्निकल टर्म्स या ठिकाणी अगदी छानरित्या समजावुन सांगितल्या आहेत. अनेक लेख या ब्लॉग वर आहेत, त्यातील मला आवडलेले म्हणजे भाषांतर करा गुगल ट्रांसलेट बटण, ऑर्कुट कम्युनिटी समुदाय तयार करा, इंटरनेट […] More
-
in कविता
उद्धव विरुद्ध राज
उद्धव विरुद्ध राज राजकीय भांडणातसुद्धा मराठी बाणा जपायला लागले. अगदी ठाकरी शैलीमध्येच एकमेकांना झापायला लागले. मराठी माणसाच्या नावाखाली उद्धव वेगवेगळे हेतु आहेत त्यांचे प्रबोधन कुणी करावे ? ते तर प्रबोधनकारांचे नातु आहेत. सेनापतींच्या बाळकडूमुळेच हा मार्मिक सामना रंगतो आहे ! चित्र-विचित्र व्यंग पाहून दोन्हीकड्चा सैनिक खंगतो आहे !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड) More
-
जुने दिवस, जुन्या जाहिराती
नमस्कार, आज फेसबूक वरती माझ्या मित्राने माझ्या सोबत एक विडीओ शेअर केला, वॉशिंग पावडर निरमा ची जाहिरात एक मुलगा गिटार वर वाजवत होता. मस्त जाहिरात आहे ना निरमाची? अजुन जशीच्या तशी आठवते, अगदी तोंडपाठ आहे. खुप छान वाटले ती निरमाची ट्युन एकुन. त्या नंतर मला त्या सगळ्या जाहिराती पहायच्या होत्या ज्या मी लहानपणी दुरदर्शन वर […] More
-
Facebook “Fan Page Landing Tab” Issue Resolved
Yesterday night I wrote about facebook fan page landing tab issue which was faced by many of us. I was not able to figure out why this was happening and hence decided to look more into this issue. I found out that facebook will allow custom landing tab to fan pages with more than 10,000 […] More