2011

Yearly Archives

More stories

  • in

    शिवसेना दसरा मेळावा २०११

    शिवसेना दसरा मेळावा २०११, पुणे ते शिवतीर्थ, दादर – मुंबई. शिवसैनिकांसोबत महाराष्ट्र माझाने केलेला हा प्रवास सर्वांसाठी. एक नेता एक मैदान, गेली अनेक वर्षे चालत आलेला हा दसरा मेळावा होतो तरि कसा यशस्वी? कसा असतो दसरा मेळावा, चला तर घेऊ एक झलक दसरा मेळाव्याची… ShivSena Dasara Melava 2011, Part 1 ShivSena Dasara Melava 2011, Part […] More

  • Steve Jobs
    in

    स्टीव्ह जॉब्सचे प्रेरणादायी भाषण, मराठीत

    स्टीव्ह जॉब्सने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे… श्री. अमोल कडू याने त्याचा केलेला मराठी अनुवाद… जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणा-या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. […] More

  • प्रेमाचे बारा महिने
    in

    प्रेमाचे बारा महिने …

    जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं फेब्रुवारीत ” ती ” दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं मार्च मध्ये ” ती ” माझ्याकडे पाहुन गोड हसली एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली , म्हणजे फसली …! मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त […] More

  • in

    राजीव गांधी, अफ़जल गूरू, ओमर अब्दुला आणि बॉम्बस्फोट

    ७ सप्टेंबर २०११ रोजी सकाळी १०.१४ वा. दिल्ली हायकोर्ट, गेट क्रं. ५ येथे भीषण बॉम्बस्फोट झाला. हा बाँम्ब एका ‘ब्रिफकेस’मध्ये ठेवण्यात आला होता. स्फोट इतका बलशाली होता की, स्फोटाच्या ठीकाणी चार फुटाहून मोठा खड्डा पडला आहे, या परिसरातील अनेक गाड्यांचेही तुकडे झाले आहे. बांगलादेशातील हरकत-उल-जिहादी “हुजी” (नावातंच जिहाद आहे) या आतंकवादी संघटनेने स्फ़ोटाची जबाबदारी स्वीकारली […] More

  • in

    गोपीनाथ मुंडे साहेब आणि फेसबुक

    गोपीनाथ मुंडे साहेबांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वएक छोटेखानी वादळच उभे केले आहे. प्रथम धारण केलेले मौन व्रत, नंतर इतर पक्षातील नेत्यांशी चालु केलेल्या भेटिगाठी त्याहि बंद दाराआड त्यामुळे मुंडे साहेब नाराज ते थेट मुंडे भाजप सोडुन जाणार अश्या बातम्या येऊ लागल्या. मग त्यात मिडीयाने हि उडी मारलीच आणि चालु झाली ती एकच चर्चा, मुंडे काय निर्णय […] More

  • in

    जैतापूर – महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र सरकार अजून किती दिवस फसवणार आहे?

    हि आहे जैतापूर प्रकल्पाची सच्चाई १. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेला खोटे सांगत आहे कि जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्राचा प्रकल्प आहे. मुळात हा प्रकल्प भारत सरकारचा National Nuclear Project आहे. भारत आणि फ्रांस या दोन देशांमध्ये झालेला हा करार आहे. २. National Nuclear प्रोजेक्ट असल्यामुळे या जैतापूर प्रकल्पामधून निर्माण होणारी विजेवर देशातील सर्व राज्य यांचा हक्क […] More

  • Hindu
    in

    हिंदू मना बन दगड

    आज हिंदू धर्मावर इतर धर्मीयांचे संकट आहेच. पण तितकेच किंवा त्याहूनही अधिक स्वकीयांचे संकट आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्लीत एका पोलीस संमेलनात ’भारतात भगवा आतंकवाद अस्तित्वात आहे आणि तो कमी धोकादायक नाही.’ असे विधान केले. भालचंद्र नेमाडेंनी तर ’हिंदू: जगण्याची एक समृद्ध अडगळ’ ही कादंबरी लिहीली. त्यात त्यांनी हिंदूद्वेष्टे विधाने […] More

  • in

    भारतीय काँग्रेस स्वत:साठी भ्रष्टाचारी खड्डा तर खणीत नाही ना ?

    हा लेख महाराष्ट्र माझा साठी मा.ना. बासरकर यांनी लिहुन पाठवला, आपणास हि महाराष्ट्र माझा साठी लेख लिहायचा असल्यास संपर्क साधा. २जी च्या घोटाळ्यामुळे श्री. राजा यांना पायऊतार व्हावे लागले आणि त्यांच्या जागी श्री. कपिल सिब्बल यांना मनमोहन सिंग यांनी स्थानापन्न केले. श्री कपिल सिब्बल टेलिकॉम मिनिस्टर यांनी नुकतेच सी.ए.जी. च्या अहवाला बद्दल वक्तव्य केले त्या वरून […] More

  • I Love You Dear... But
    in

    लव्ह लेटर.. असेहि

    क्रिकेट वर्ल्डकप चालु आहे, आपण सर्वजण क्रिकेटच्या मैचेस पाहण्यात मग्न आहोत, मैच पाहणे त्यावर चर्चा करणे यातच सगळा वेळ जात असेल ना तुमचा पण? अश्याच परिस्थीत अडकलेल्या एका बॉयफ्रेंन्ड ने आपल्या गर्लफ्रेंन्ड ला सरळ पत्र लिहुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत नव्हे सरळ सरळ आपल्या गर्लफ्रेंन्ड साठी नोटिसच काढली आहे. चला वाचुया काय म्हणतोय हा […] More

  • आई फ़क्त तुझ्यासाठी.
    in

    आई फ़क्त तुझ्यासाठी…

    बांधून मनाशी खुणगाठी निघालो धावत स्वप्नांपाठी कचरते मन, अडखळते पाउल आई फ़क्त तुझ्यासाठी……. कशी राहशील सोडून मला सतावेल आठवण क्षणाक्षणा रडन्यासाठी तुला आता न लागेल कांद्याचा बहाणा एअरपोर्ट वर तुझा हात सोडवताना माझं उसणं अवसाण…गळून गेलं होतं शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं… त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं… प्रत्येक वेळी […] More

  • in

    नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”

    महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात अडकली होती भवानीमाता माझी गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरीही झाला धन्य होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार होता तो सिंहाचा छावा खेळून गनिमी कावा माजवून रणदुदुंभी रणांगणात खेचून आणला विजय […] More

  • in

    स्वरभास्कर गेले, पंडित भीमसेन जोशी यांना भावपूर्ण आदरांजली

    भारतरत्न स्वरभास्कर पंडीत भिमसेन जोशी यांचे आज (४ फेब्रुवारी १९२२ -२४ जानेवारी २०११) पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. पंडीतजींचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ साली गदग, धारवाडमध्ये झाला होता. पंडित भीमसेन जोशी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे आयोजित करण्यास सुरुवात केली. १९५२ साली सुरू झालेल्या या […] More

Load More
Congratulations. You've reached the end of the internet.