2012

Yearly Archives

More stories

  • in

    श्वेतपत्रिका – जलसंपदा विभाग आणि अजित पवार

    संपुर्ण महाराष्ट्र ज्या श्वेतपत्रिकेची चातका प्रमाणे वाट पाहत होता, अत्ता येणार मग येणार… येणार कि नाहि अश्या संभ्रमातुन मार्ग काढत अखेर सन्माननीय महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागासाठिची श्वेतपत्रिका अखेर जनते समोर मांडलीच. आपल्या सर्वांसाठी ती वाचनास उप्लब्ध व्हावी या करता शासकिय संकेतस्थळा प्रमाणेच महाराष्ट्र माझा वर हि ठेवत आहोत. आपण हि श्वेतपत्रिका मन लावुन वाचाल आणि […] More

  • in

    असेल कुणीतरी…

    असेल कुणीतरी, जी माझ्यासाठी देवाने बनवली असेल, असेल कुणीतरी, जी माझी वाट बघत असेल, असेल कुणीतरी, जी नेहमी माझाच विचार करत असेल, असेल कुणीतरी, जी स्वप्नात सुद्धा मलाच शोधत असेल, असेल कुणीतरी, जी चेहऱ्याने सुंदर नसली तरी मनाने सुंदर असेल, असेल कुणीतरी, जी थोडीशी नाजूक, थोडीशी भावूक आणि थोडीशी लेझी असेल, असेल कुणीतरी, जी चांद […] More

  • in

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा । जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा । रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।। भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंव्ह गर्जतो, शिव शंभू राजा दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र […] More

  • in

    राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    आपणास हि राज ठाकरे यांना शुभेच्छा पाठवायच्या आहेत? आपला काहि संदेश राज यांच्या पर्यंत पोहचवायचा आहे? महाराष्ट्र माझा आपल्या शुभेच्छा राज ठाकरे यांच्या पर्यंत पोहचवेल फक्त आपण आपल्या शुभेच्छा नावा सहित खालिल कमेंट बॉ़क्स मध्ये लिहायच्या, महाराष्ट्र माझा आपल्या शुभेच्छा आपल्या नावासहित थेट पोहचवेल श्री राज ठाकरे यांच्या कडे. मराठी अस्मिते साठी झगडणार्या या युवा […] More

  • in

    स्वतःचा विचार करा !

    बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. “तू काय काय करू शकतोस?‘ असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, “वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो […] More

  • in ,

    भ्रष्टाचार : माझी भुमीका

    लेखक : जयेश शत्रुघन मेस्त्री     भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार असतो.     तुमचा आणि आमचा शिष्टाचार असतो.   अशी कविता शाळा-कॉलेजात भविष्यात शिकवली जाणार की काय? असं वाटू लागलंय. कारण   टी.व्ही लावला की भ्रष्टाचाराची बातमी, सकाळी पेपर चाळला की भ्रष्टाचाराची बातमी. एखाद-दुसर्‍या दिवशी भ्रष्टाचाराची बातमी ऎकली किंवा वाचली नाही तर मन अगदी अस्वस्थ होतं, […] More

  • in

    बुटकेपणा

    उंची वाढवण्यासाठी कोणी जॉगिंगला जातं तर कुणी आहार कमी-जास्त करतं. हे व्यायाम किंवा काही योगासनं उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतातच. पण त्याच्याबरोबर काही औषधांचाही वापर केला तर उंची वाढते. पण उंची वाढवण्यासाठी खास औषधं असतात आणि तीही कोणत्याही साइड इफेक्टशिवाय हे कुणाच्या लक्षात येत नाही. कुणी सांगतं दोरीच्या उडय़ा मारा तर कुणी सांगतं सायकलिंग करा.. पण […] More

  • in ,

    सुविचार… (ट्रक किंवा रिक्शाच्या मागील)

    ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार….! 1) “बघतोस काय ? मुजरा कर …..!” 2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने! 3) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही 4) ”पाहतेस काय प्रेमात पडशिल” 5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस. 6) १३ १३ १३ सुरूर […] More

  • in

    राज ठाकरे यांचा ठाण्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा

    ठाण्याच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे ठाण्यात विकासाच्या मुद्द्यावर मी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट करून एका वेगळ्या समीकरणाची सुरूवात केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या इच्छेमुळेही मी युतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाण्यात गेल्या काही दिवसापासून अपहरण नाट्य आणि आरोप […] More

  • in ,

    नवर्या साठी न बायको साठी…

    तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे” ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे” तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?” ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?” “ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ” “पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ” “बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू” […] More

  • in ,

    मी मालक फुटक्या कवड्यांचा

    तडफड झाली होती तेव्हा साखर वेचून जळले कोण स्वर्गातून पडल्यावर कळले चूक कोणती, चळले कोण वीज घेवूनी कुठे चालली अंधाराची तान्ही पोर जागोजागी टपल्या वाटा घेऊनिया हाताशी चोर वादळ सरता क्षितीजालाही चैतन्याचा आला कोंब ठरले नव्हते आनंदाचे परिस्थितीची झाली बोंब उलट्या पूलट्या संसाराला शिवण घातली चंदेरी गूढ राहू दे तुझे वागणे अबोध असू दे कुणीतरी […] More