2013

Yearly Archives

More stories

  • in

    मराठी सुविचार

    मराठी सुविचार ध्येयासाठी मरण्यापेक्षा ध्येयासाठी जगणे अधिक अवघड असते> जेंव्हा मत्सर आपले भयानक डोके वर काढतो, तेंव्हा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते सुद्धा आपले वैरी बनतात जो आपल्या मायबोली विषयी उदासीन आहे, त्याला देशप्रेमी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही मनुष्याला आपल्या दारिद्र्याची लाज वाटण्यापेक्षा त्याच्या दुर्गुंणांची लाज वाटली पाहिजे समाधान माणुसकीत आहे, निर्मळ प्रेमात आहे. खोटे […] More

  • in

    फेसबुक – वयक्तिक आयुष्य आणि आपले नाते संबंध

    मी स्वत: डिजीटल मार्केटींग मध्ये कार्यरत असल्यामुळे माझा फेसबुकचा वापर जरा जास्तच आहे आणि याच कारणा मुळे माझा अनेक प्रकारच्या व अनेक देशातील फेसबुक वापरणार्या युजर्सशी संपर्क येतो. मि सर्व सोशल मिडीया युजर्स असे संबोधणार नाहि तर हा लेख मी फक्त फेसबुक पुरताच मर्यादीत ठेवणार आहे कारण फेसबुक वरती एखादा सोशल मिडीया युजर सर्वाधिक वेळ […] More

  • in

    पुणे दर्शन – पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे

    विद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कॄतीक राजधानी पुणे, अश्या पुण्याला आपण भेट देणार असाल  तर ‘पुणे दर्शन‘ शिवाय ती भेट अधुरीच म्हणावी लागेल. सर्वांच्या खिश्याला परवडतील अश्या दरांमध्ये ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ’ (पी.एम.पी.एल) पुणे दर्शानाची सुविधा पुरवते जेणे करुन तुम्ही पुण्याच्या विविध रुपांचे दर्शन घेऊ शकाल आणि अनेक भागांना भेटी देऊ शकाल. पुणे पहाण्यासाठी म्हणुन जे […] More

  • in

    सागरा प्राण तळमळला – स्वातंत्र्यवीर सावरकर

    ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥ भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी तव अधिक शक्ती […] More

  • in

    तु ये ना साजणी.. शेखरचे (विडीओ) गाणे

    मराठी मध्ये अगदी मनाला आवडणारी गाणी पुर्वी प्रमाणे आजकाल काहि ऐकायला मिळतच नाहित अशी तक्रार असणार्यांसाठी शेखर ने एक मस्त गाणे आणले आहे. अगदी जेमतेम तीन मिनीटांचेच हे गाणे पण अगदि थेट मनाला भिडणारे. आपल्यासाठी खास या मराठी गाण्याचा विडीओ.       More

  • in

    मराठी माणसाचं बेवारस प्रेत …

    कोणे एके काळी म्हणे मुंबईत मराठी माणूस होता. मुंबईत त्याचा बोलबाला होता. मोडेन पण वाकणार नाही अशी होती त्याची ख्याती नसानसांत भिनलेली त्याच्या रग मराठी मातीची दादर परळ गिरगाव वस्ती त्याची भाऊचा धक्का … करारी होता पण दादा वायच्याचा पक्का … हळू हळू वस्ती लागलीया वाढू मजल्यावरी मजले लागले चढू चाळीतली माणुसकी हरवुन गेली मराठी […] More