मन होई पाखरा, धक धकत्या माझ्या हृदया
मन पाखरा सारखा असते म्हणुनच त्याला सर्व भावनांची ओळख असते. सुगंधी फुल हवा हवासा वाटतो कारण सुखाची आस असते. दुःख जरी आले वाट्याला तरी भरारी नाही थांबत कारण हा मन पाखरू आहे . तो थांबणार नाही , तो थकणार नाही तो फक्त भरारी घेणार सुख दुखान सोबत कारण जगण्याचा आधार आहे तो… शीर्षक : माझ्या […] More