Ashish
Latest stories
More stories
-
in आरोग्य
भारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या
आपण अनियोजित गर्भधारणेबद्दल काळजीत आहात? होय, कधीकधी सर्व नियमित खबरदारी घेतल्यानंतरही, आपल्या गर्भनिरोधक पद्धती अयशस्वी होतात. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या किंवा मॉर्निंग आफ्टर पिल्स असे ह्यांना म्हणले जाते. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या ह्या असुरक्षित लैंगिक संभोगानंतर, अवांछित किंवा अनियोजित गर्भधारणा रोखण्याचा एक मार्ग आहे. ह्या सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या आणि चर्चिल्या गेलेल्या गर्भनियंत्रक गोळ्या आहेत. गर्भधारणा टाळण्यासाठी, जबरदस्तीने […] More
-
in संस्कॄती
स्त्री शक्ती
स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे ! स्वतःशी तादात्म्य पावण्याचा मार्ग स्वीकारणे, हीच खरी साधना होय. प्रत्येक स्त्रीकडे धाडस, बुद्धिकौशल्य, चातुर्य आणि कष्टाळू वृत्ती आहे, तरी तिला दुय्यम स्थान […] More
-
in कविता
शंभू महादेव
त्रैलोक्याचा राणा | शंभू महादेव | देवांचा तो देव | रुद्ररूप ||१|| नको करू स्तोम | दान दक्षिणांचे | त्या प्रदक्षिणांचे | व्यर्थ सारे ||२|| हरी ओम मंत्र | सदा जप मनी | पाप विमोचनी | होई भस्म ||३|| महारुद्र शिव | शंभो हरहर | निलकंठेश्वर | भोलानाथ ||४|| आवड बेलाची | वहा निरंतर | […] More
-
in कविता
माणुसकी
माणसानं दगडाचा देव कसा घडविला पण माणुसकी धर्म पायदळी तुडविला || धंदा देवाच्या नावानं माणसाने ईथे केला गरीबांचा हा भूखंड देवळाला दान दिला || उंच सोन्याचा कळस मनोभावे चढविला गुलालाची उधळण आभाळात उडविला || ज्याने घडवला देव तोच झालारे दानव आज आले कळोनिया कसा असतो मानव || ढोल नगारा देवाचा आज याने बडविला पण […] More
-
in महाराष्ट्र
स्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे
स्मृती ही भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामी डावखुरी फलंदाज आहे. गेल्या काही आठवड्यांत झालेल्या मॅचेसमध्ये तिने अविश्वसनीय फलंदाजी करून प्रसारमाध्यमांमध्ये ती झळकली आहे. पण असे बरेच लोक आहेत ज्यांनी अद्याप तिचे नाव ऐकले नाही आणि हे केवळ भारतात लोक पुरुषांच्या क्रिकेट कडे महिला क्रिकेट पेक्षा जास्त आकर्षित असल्यामुळे आहे. खेळामध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या मुलींसाठी […] More
-
in आरोग्य
फेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा
जेव्हा मी “Green Tea” शब्द ऐकते तेव्हा माझ्या मनात येणारी एक गोष्ट म्हणजे त्याची चव हि गवत कापणाऱ्या मशीन च्या तळाशी चाटले असता जशी लागेल तशी असेल. परंतु त्याच्या चवीकडे दुर्लक्ष केले असता, हे सिद्ध झाले आहे कि, हरित चहा हा अनेक इतर घटकांसारखा आहे जो आपल्या त्वचेवर विशेषतः ती समस्याग्रस्त असेल तर जादूसारखे काम […] More
-
एक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका बाजीराव मस्तानी
एक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका बाजीराव मस्तानी “चिते कि नज़र, बाझ कि चाल और बाजीराव कि तलवार पर संदेह नही करते, कभी भी मात दे सकती हैं” हा डायलॉग रणवीरने अतिशय उत्तम म्हटला आहे. सुरुवातीला ब्राह्मणी पोशाख परिधान केलेला रणवीर हा संवाद म्हणतो आणि प्रेक्षगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. रणवीर सिंह (राजीराव), दिपिका पदूकोन (मस्तानी), प्रियंका चोप्रा […] More
-
उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा जाणुन घ्या सर्व प्रमुख मुद्दे. आज शिवसेने मुंबई येथे सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. पंकजा राजकारण बाजुला ठेव, कधीहि हाक मार, तुझा भाऊ तुझ्या पाठिशी राहिल. शिवसेना पंकजा मुंडेंशी लढणार नाहि. निजाम शहा होता, कुतुब शहा होता.. अफझल खान आला होता आदिल शहा चा विडा घेऊन […] More
-
हाताला घड्याळ,.. कानाला फोन. जेंव्हा साहेब दिल्लीस फोन करतात…
स्थळः बारामती वेळः अभद्र सहायकः साहेब ‘मॅडम’ ना फोन लागला, मॅडम इज ऑन-लाईन. साहेबः दे इकडे! साहेबः मॅडम नमस्ते, सुना है बोहत खुष हो आप मॅडमः खुष तो होंगे हि हम, आपने बोला वैसे हि जो हुआ है साहेबः मॅडम महाराष्ट्र मे अब हम हि तो बचे हुए जो इन बच्चोंको अच्छे से पेहचानते है, कौन […] More
-
मराठी सुविचार
मराठी सुविचार ध्येयासाठी मरण्यापेक्षा ध्येयासाठी जगणे अधिक अवघड असते> जेंव्हा मत्सर आपले भयानक डोके वर काढतो, तेंव्हा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते सुद्धा आपले वैरी बनतात जो आपल्या मायबोली विषयी उदासीन आहे, त्याला देशप्रेमी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही मनुष्याला आपल्या दारिद्र्याची लाज वाटण्यापेक्षा त्याच्या दुर्गुंणांची लाज वाटली पाहिजे समाधान माणुसकीत आहे, निर्मळ प्रेमात आहे. खोटे […] More
-
फेसबुक – वयक्तिक आयुष्य आणि आपले नाते संबंध
मी स्वत: डिजीटल मार्केटींग मध्ये कार्यरत असल्यामुळे माझा फेसबुकचा वापर जरा जास्तच आहे आणि याच कारणा मुळे माझा अनेक प्रकारच्या व अनेक देशातील फेसबुक वापरणार्या युजर्सशी संपर्क येतो. मि सर्व सोशल मिडीया युजर्स असे संबोधणार नाहि तर हा लेख मी फक्त फेसबुक पुरताच मर्यादीत ठेवणार आहे कारण फेसबुक वरती एखादा सोशल मिडीया युजर सर्वाधिक वेळ […] More
-
पुणे दर्शन – पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे
विद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कॄतीक राजधानी पुणे, अश्या पुण्याला आपण भेट देणार असाल तर ‘पुणे दर्शन‘ शिवाय ती भेट अधुरीच म्हणावी लागेल. सर्वांच्या खिश्याला परवडतील अश्या दरांमध्ये ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ’ (पी.एम.पी.एल) पुणे दर्शानाची सुविधा पुरवते जेणे करुन तुम्ही पुण्याच्या विविध रुपांचे दर्शन घेऊ शकाल आणि अनेक भागांना भेटी देऊ शकाल. पुणे पहाण्यासाठी म्हणुन जे […] More