More stories

  • in

    उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे

    शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा जाणुन घ्या सर्व प्रमुख मुद्दे. आज शिवसेने मुंबई येथे सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. पंकजा राजकारण बाजुला ठेव, कधीहि हाक मार, तुझा भाऊ तुझ्या पाठिशी राहिल. शिवसेना पंकजा मुंडेंशी लढणार नाहि. निजाम शहा होता, कुतुब शहा होता.. अफझल खान आला होता आदिल शहा चा विडा घेऊन […] More

  • in

    हाताला घड्याळ,.. कानाला फोन. जेंव्हा साहेब दिल्लीस फोन करतात…

    स्थळः बारामती वेळः अभद्र सहायकः साहेब ‘मॅडम’ ना फोन लागला, मॅडम इज ऑन-लाईन. साहेबः दे इकडे! साहेबः मॅडम नमस्ते, सुना है बोहत खुष हो आप मॅडमः खुष तो होंगे हि हम, आपने बोला वैसे हि जो हुआ है साहेबः मॅडम महाराष्ट्र मे अब हम हि तो बचे हुए जो इन बच्चोंको अच्छे से पेहचानते है, कौन […] More

  • in

    श्वेतपत्रिका – जलसंपदा विभाग आणि अजित पवार

    संपुर्ण महाराष्ट्र ज्या श्वेतपत्रिकेची चातका प्रमाणे वाट पाहत होता, अत्ता येणार मग येणार… येणार कि नाहि अश्या संभ्रमातुन मार्ग काढत अखेर सन्माननीय महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागासाठिची श्वेतपत्रिका अखेर जनते समोर मांडलीच. आपल्या सर्वांसाठी ती वाचनास उप्लब्ध व्हावी या करता शासकिय संकेतस्थळा प्रमाणेच महाराष्ट्र माझा वर हि ठेवत आहोत. आपण हि श्वेतपत्रिका मन लावुन वाचाल आणि […] More

  • in

    राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    आपणास हि राज ठाकरे यांना शुभेच्छा पाठवायच्या आहेत? आपला काहि संदेश राज यांच्या पर्यंत पोहचवायचा आहे? महाराष्ट्र माझा आपल्या शुभेच्छा राज ठाकरे यांच्या पर्यंत पोहचवेल फक्त आपण आपल्या शुभेच्छा नावा सहित खालिल कमेंट बॉ़क्स मध्ये लिहायच्या, महाराष्ट्र माझा आपल्या शुभेच्छा आपल्या नावासहित थेट पोहचवेल श्री राज ठाकरे यांच्या कडे. मराठी अस्मिते साठी झगडणार्या या युवा […] More

  • in ,

    भ्रष्टाचार : माझी भुमीका

    लेखक : जयेश शत्रुघन मेस्त्री     भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार असतो.     तुमचा आणि आमचा शिष्टाचार असतो.   अशी कविता शाळा-कॉलेजात भविष्यात शिकवली जाणार की काय? असं वाटू लागलंय. कारण   टी.व्ही लावला की भ्रष्टाचाराची बातमी, सकाळी पेपर चाळला की भ्रष्टाचाराची बातमी. एखाद-दुसर्‍या दिवशी भ्रष्टाचाराची बातमी ऎकली किंवा वाचली नाही तर मन अगदी अस्वस्थ होतं, […] More

  • in

    राज ठाकरे यांचा ठाण्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा

    ठाण्याच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे ठाण्यात विकासाच्या मुद्द्यावर मी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट करून एका वेगळ्या समीकरणाची सुरूवात केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या इच्छेमुळेही मी युतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाण्यात गेल्या काही दिवसापासून अपहरण नाट्य आणि आरोप […] More

  • in

    शिवसेना दसरा मेळावा २०११

    शिवसेना दसरा मेळावा २०११, पुणे ते शिवतीर्थ, दादर – मुंबई. शिवसैनिकांसोबत महाराष्ट्र माझाने केलेला हा प्रवास सर्वांसाठी. एक नेता एक मैदान, गेली अनेक वर्षे चालत आलेला हा दसरा मेळावा होतो तरि कसा यशस्वी? कसा असतो दसरा मेळावा, चला तर घेऊ एक झलक दसरा मेळाव्याची… ShivSena Dasara Melava 2011, Part 1 ShivSena Dasara Melava 2011, Part […] More

  • in

    राजीव गांधी, अफ़जल गूरू, ओमर अब्दुला आणि बॉम्बस्फोट

    ७ सप्टेंबर २०११ रोजी सकाळी १०.१४ वा. दिल्ली हायकोर्ट, गेट क्रं. ५ येथे भीषण बॉम्बस्फोट झाला. हा बाँम्ब एका ‘ब्रिफकेस’मध्ये ठेवण्यात आला होता. स्फोट इतका बलशाली होता की, स्फोटाच्या ठीकाणी चार फुटाहून मोठा खड्डा पडला आहे, या परिसरातील अनेक गाड्यांचेही तुकडे झाले आहे. बांगलादेशातील हरकत-उल-जिहादी “हुजी” (नावातंच जिहाद आहे) या आतंकवादी संघटनेने स्फ़ोटाची जबाबदारी स्वीकारली […] More

  • in

    भारतीय काँग्रेस स्वत:साठी भ्रष्टाचारी खड्डा तर खणीत नाही ना ?

    हा लेख महाराष्ट्र माझा साठी मा.ना. बासरकर यांनी लिहुन पाठवला, आपणास हि महाराष्ट्र माझा साठी लेख लिहायचा असल्यास संपर्क साधा. २जी च्या घोटाळ्यामुळे श्री. राजा यांना पायऊतार व्हावे लागले आणि त्यांच्या जागी श्री. कपिल सिब्बल यांना मनमोहन सिंग यांनी स्थानापन्न केले. श्री कपिल सिब्बल टेलिकॉम मिनिस्टर यांनी नुकतेच सी.ए.जी. च्या अहवाला बद्दल वक्तव्य केले त्या वरून […] More

  • in

    टिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर

    ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आता ठाणे महानगरपालिकेनेही दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलून संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटनांपुढे मान तुकवावी, अशी आशा आहे. वास्तविकतः दादोजी कोंडदेव हे ब्राह्मण होते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ब्राह्मण इतिहासकारांनीच रंगविले, असा आक्शेप घेत संभाजी ब्रिगेड […] More

  • in

    तुरुंगात जाण्याची वेळ येताच चक्कर आली…

    बाभळी बंधार्‍यावर जाण्याचा हट्ट धरणार्‍या चमकेशबाबूंचे लाड पुरवता पुरवता महाराष्ट्र सरकार जेरीस आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडूंना त्यांच्या ताफ्यासह संभाजीनगरला हलवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी एसी गाडीची फर्माईश केल्याने पोलीस चक्रावले. जामीन घेणार नाही असा पवित्रा घेणार्‍या चमकेशबाबूंची तुरुंगात जाण्याची वेळ येताच चांगलीच तंतरली. दरम्यान, पोलिसांनी एसी गाडी देण्यास नकार देताच चमकेशबाबूंना ‘चक्कर’ आली […] More

Load More
Congratulations. You've reached the end of the internet.