शरीरसौंदर्य, मर्दानी जडणघडण, सद्गुणत्व, प्रामाणिकपणा, कर्तृत्वशीलता इत्यादी गुणांमुळे स्त्री-पुरुषाकडे आकर्षित होते, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. परंतु संशोधकांना असं आढळलंय की, आपल्या जोडीदाराची वा प्रियकराची संपत्ती नि आर्थिक वैभव ही बाबदेखील स्त्रियांना कामोदिप्त करणारी आहे. मानवी कामजीवनासंबंधी नवनवे शोध लागत आहेत. त्यातून संशोधकांनी काढलेले निष्कर्ष चकित करणारे आहेत. शरीरसौंदर्य, मर्दानी जडणघडण, सद्गुणत्व, प्रामाणिकपणा, कर्तृत्वशीलता इत्यादी गुणांमुळे […] More