तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे” ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे” तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?” ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?” “ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ” “पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ” “बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू” […] More