बाजारातून घरी आल्यावर बायकोने माझ्या हातात एक लिफ़ाफ़ा दिला आणि म्हणाली, “तुझं पत्र आहे.” मी चेष्टेच्या सुरात म्हणालो, “पत्र नाही, कार्ड आहे. माझ्या विद्यार्थ्याकडून, शिक्षक दिनाचं कार्ड आहे. माहित आहे ना शिक्षक दिन काय असतो ते? इंग्रज़ीमध्ये टीचर्स डे म्हणतात.” ” हो, मी पण होते शिक्षिका. पण शिक्षक दिन गेल्या आठवड्यात होता,” मिसेस टोमणा मारत […] More