May 2010

Monthly Archives

More stories

  • in

    उद्धव विरुद्ध राज

    उद्धव विरुद्ध राज राजकीय भांडणातसुद्धा मराठी बाणा जपायला लागले. अगदी ठाकरी शैलीमध्येच एकमेकांना झापायला लागले. मराठी माणसाच्या नावाखाली उद्धव वेगवेगळे हेतु आहेत त्यांचे प्रबोधन कुणी करावे ? ते तर प्रबोधनकारांचे नातु आहेत. सेनापतींच्या बाळकडूमुळेच हा मार्मिक सामना रंगतो आहे ! चित्र-विचित्र व्यंग पाहून दोन्हीकड्चा सैनिक खंगतो आहे !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड) More

  • in

    जुने दिवस, जुन्या जाहिराती

    नमस्कार, आज फेसबूक वरती माझ्या मित्राने माझ्या सोबत एक विडीओ शेअर केला, वॉशिंग पावडर निरमा ची जाहिरात एक मुलगा गिटार वर वाजवत होता. मस्त जाहिरात आहे ना निरमाची? अजुन जशीच्या तशी आठवते, अगदी तोंडपाठ आहे. खुप छान वाटले ती निरमाची ट्युन एकुन. त्या नंतर मला त्या सगळ्या जाहिराती पहायच्या होत्या ज्या मी लहानपणी दुरदर्शन वर […] More

  • in

    “महाराष्ट्र माझा” आता फेसबुक वर सुध्दा.

    महाराष्ट्र माझा ने आपल्या वाचकांशी संवाद वाढवता यावा, वाचकांना आपल्या प्रतिक्रिया लगेच पोहचवता याव्यात या साठी फेसबुक वरती येण्याचा निर्णय घेतला. आता तुम्ही महाराष्ट्र माझा चे फेसबुक फॅनपेज “लाईक” करुन महाराष्ट्र माझाच्या फेसबुक परिवाराचे सदस्य बनु शकता. महाराष्ट्र माझा फेसबुक वरती http://www.facebook.com/MaharashtraMajha इथे उप्लब्ध आहे. फेसबुक हि जगातली सर्वात मोठी “सोशल नेटवर्कींग साईट” आहे. फेसबुक चे ४० […] More

  • in

    सचिन ‘देव’ तेंडुलकर ट्विटर वर

    जय महाराष्ट्र, ट्विटर ने मागील काहि दिवसात बरिच धमाल उडवुन दिली होती, शशी थरुर आणि ललित मोदि या ट्विटर मुळे गाजलेल्या वादाने तर संसद हलवुन सोडली आणि शशी थरुर आणि ललित मोदी या दोघांचाही बळि घेतला. याच ट्विटरवर आता दस्तुरखुद्द सचिन (देव) तेंडुलकर याचे आगमन झाले आहे. सचिन ने स्वत:चे ट्विटर खाते बनवले आहे आणि […] More