गोपीनाथ मुंडे साहेबांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वएक छोटेखानी वादळच उभे केले आहे. प्रथम धारण केलेले मौन व्रत, नंतर इतर पक्षातील नेत्यांशी चालु केलेल्या भेटिगाठी त्याहि बंद दाराआड त्यामुळे मुंडे साहेब नाराज ते थेट मुंडे भाजप सोडुन जाणार अश्या बातम्या येऊ लागल्या. मग त्यात मिडीयाने हि उडी मारलीच आणि चालु झाली ती एकच चर्चा, मुंडे काय निर्णय […] More