महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात अडकली होती भवानीमाता माझी गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरीही झाला धन्य होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार होता तो सिंहाचा छावा खेळून गनिमी कावा माजवून रणदुदुंभी रणांगणात खेचून आणला विजय […] More