पाककॄती
Latest stories
More stories
-
in पाककॄती
रव्याचे लाडु.
रव्याचे लाडु.साहित्य:२ वाट्या बारीक रवा१ वाटी पाणीदिड वाटी साखर१/२ वाटी साजूक तूप१ लहान चमचा वेलची पूड कृती:१) प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा. २) पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा. (किंवा साखरेचा पाक पारदर्शक झाला कि एक उकळी काढून लगेच उतरवावा.) भाजलेल्या रव्यात पाक […] More
-
in पाककॄती
शंकरपाळ्या (गोड/तिखट)
गोड शंकरपाळ्या: साहित्य:१/४ कप दूध१/४ कप तूप१/४ कप साखरसाधारण दिड कप मैदा कृती: १) दूध, तूप आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे. हे मिश्रण थंड करून घ्यावे.२) मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा घालून मळावे. भिजवलेला मैदा एकदम घट्ट किंवा एकदम सैल मळू नये. मध्यमसर मळावे. मळलेले पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे.३) २० […] More
-
in पाककॄती
चिवडा
चिवडा कसा बनवायचा? साहित्य: ८ कप पातळ पोहे दिड ते २ कप कुरमूरे ३/४ ते १ कप शेंगदाणे १०-१२ काजू बी १०-१२ हिरव्या मिरच्या १०-१२ कढीपत्ता पाने १/२ कप तेल १/२ टिस्पून हिंग, १ टिस्पून हळद, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जीरे चवीनुसार मीठ, साखर कृती : १) पातेल्यात तेल गरम करावे. सर्वात आधी शेंगदाणे, […] More
-
अनारसे
साहित्य:१ कप तांदूळ१ कप किसलेला गूळ१ चमचा तूपखसखसतळण्यासाठी तूप / तेल कृती: १) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे. २) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे. ३) किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. […] More
-
दिवाळिचा फ़राळ – चकली
साहित्य: १ कप चकलीची भाजणी १ कप पाणी १ टिस्पून हिंग २ टिस्पून पांढरे तिळ १/२ चमचा ओवा १ टेस्पून लाल तिखट १ टेस्पून तेल चवीपुरते मिठ कृती: १) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे. २) पाणी उकळले कि चकलीची भाजणी घालावी आणि […] More
-
in पाककॄती
शाकाहारी सॅंडवीच
वाढणी – १ सॅन्डविच साहित्य:२ ब्रेडचे स्लाईसकाकडीचे पातळ काप ६-७टोमॅटोचे पातळ काप ५शिजलेल्या बटाट्याचे पातळ गोल काप ४-५ कांद्याची पातळ चकती १-२१ टेस्पून बटरचिमूटभर काळे मिठ :::::हिरवी चटणी::::दिड कप कोथिंबीर४-५ हिरव्या मिरच्या१ टिस्पून जिरपूडकिंचीत साखरचवीनुसार मिठ कृती:१) सर्वात आधी हिरवी चटणी बनवून घ्यावी. दिड कप कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून जिरपूड, चवीनुसार मिठ, साखर […] More