Latest stories

  • in

    भारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या

    आपण अनियोजित गर्भधारणेबद्दल काळजीत आहात? होय, कधीकधी सर्व नियमित खबरदारी घेतल्यानंतरही, आपल्या गर्भनिरोधक पद्धती अयशस्वी होतात. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या किंवा मॉर्निंग आफ्टर पिल्स असे ह्यांना म्हणले जाते. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या ह्या असुरक्षित लैंगिक संभोगानंतर, अवांछित किंवा अनियोजित गर्भधारणा रोखण्याचा एक मार्ग आहे. ह्या सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या आणि चर्चिल्या गेलेल्या गर्भनियंत्रक गोळ्या आहेत. गर्भधारणा टाळण्यासाठी, जबरदस्तीने […] More

  • in

    स्त्री शक्ती

    स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे ! स्वतःशी तादात्म्य पावण्याचा मार्ग स्वीकारणे, हीच खरी साधना होय. प्रत्येक स्त्रीकडे धाडस, बुद्धिकौशल्य, चातुर्य आणि कष्टाळू वृत्ती आहे, तरी तिला दुय्यम स्थान […] More

  • in

    शंभू महादेव

    त्रैलोक्याचा राणा | शंभू महादेव | देवांचा तो देव | रुद्ररूप ||१|| नको करू स्तोम | दान दक्षिणांचे | त्या प्रदक्षिणांचे | व्यर्थ सारे ||२|| हरी ओम मंत्र | सदा जप मनी | पाप विमोचनी | होई भस्म ||३|| महारुद्र शिव | शंभो हरहर | निलकंठेश्वर | भोलानाथ ||४|| आवड बेलाची | वहा निरंतर | […] More

  • in

    माणुसकी

      माणसानं दगडाचा देव कसा घडविला पण माणुसकी धर्म पायदळी तुडविला || धंदा देवाच्या नावानं माणसाने ईथे केला गरीबांचा हा भूखंड देवळाला दान दिला || उंच सोन्याचा कळस मनोभावे चढविला गुलालाची उधळण आभाळात उडविला || ज्याने घडवला देव तोच झालारे दानव आज आले कळोनिया कसा असतो मानव || ढोल नगारा देवाचा आज याने बडविला पण […] More

  • in

    स्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे

    स्मृती ही भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामी डावखुरी फलंदाज आहे. गेल्या काही आठवड्यांत झालेल्या मॅचेसमध्ये तिने अविश्वसनीय फलंदाजी करून प्रसारमाध्यमांमध्ये ती झळकली आहे. पण असे बरेच लोक आहेत ज्यांनी अद्याप तिचे नाव ऐकले नाही आणि हे केवळ भारतात लोक पुरुषांच्या क्रिकेट कडे महिला क्रिकेट पेक्षा जास्त आकर्षित असल्यामुळे आहे. खेळामध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या मुलींसाठी […] More

  • in

    फेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा

    जेव्हा मी “Green Tea” शब्द ऐकते तेव्हा माझ्या मनात येणारी एक गोष्ट म्हणजे त्याची चव हि गवत कापणाऱ्या मशीन च्या तळाशी चाटले असता जशी लागेल तशी असेल. परंतु त्याच्या चवीकडे दुर्लक्ष केले असता, हे सिद्ध झाले आहे कि, हरित चहा हा अनेक इतर घटकांसारखा आहे जो आपल्या त्वचेवर विशेषतः ती समस्याग्रस्त असेल तर जादूसारखे काम […] More

  • in ,

    मला कळालेले पानिपत !

    पानिपत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. पानिपतचे नाव ऐकताच ज्याचे रक्त सळसळणार नाही, अश्या थंड रक्ताचा प्राणी दक्खनात सापडणे दूर्मिळच. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी हिरोशिमा-नागासाकीला काही लाखभर माणसे मरायला एक आठवड्याचा कालावधी गेला असेल, पण पानिपताच्या रणमैदानी अवघ्या 6 तासात दोन्ही बाजुची लाखभर सैनिकं मृत्युमुखी पडली होती. मला जर कुणी विचारलं की “पानिपतच्या युद्धात कोण जिंकलं ते […] More

Load More
Congratulations. You've reached the end of the internet.
Back to Top