December 2008

Monthly Archives

More stories

  • in

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुलाखात

    दै सामना मध्ये मा. हिन्दुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखात चालु झाली आहे. त्यातील काहि अंश.–सभांना गर्दी होते आमच्या, पण ती गर्दी होऊनसुद्धा परत काँग्रेसचंच सरकार येतं महाराष्ट्राच्या बोडक्यावरती ? एवढ्या शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या. भारनियमन आहेच. लोक काळोखात बसतील, चिडतील पण नंतर काही नाही. पुन्हा काँग्रेस… अशी खंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज सामना मुखपत्राला दिलेल्या […] More

  • in

    किल्ले “जंजीरा”

    महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या सागर किनार्‍याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणार्‍या अनेक स्थळांचा समावेश होतो. या किनार्‍यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र (जुने नाव सिंधूसागर) आहे. या समुद्राला […] More

  • in

    विलासरावांची राणेंवर तोफ

    स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे पक्षातून हकालपट्टीची वाट पाहत नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नारायण राणे यांना शुक्रवारी लगावला. काँग्रेसमधून निलंबित झाल्यापासून राणेंनी विलासरावांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. ‘स्टार माझा’ या न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विलासरावांनी त्या आरोपांची सव्याज परतफेड केली. देशमुख म्हणाले की, राणे ‘स्वाभिमान’ नावाची संघटना चालवतात. पण त्या संघटनेचे नाव स्वाभिमान […] More

  • in ,

    कसाबला सीएसटीवर जाहीर फाशी द्या – हिन्दुह्रुदयसम्राट

    निरपराध्यांचे रक्त सांडणा-या नराधम अतिरेक्यांवर खटले कसले चालवता ? त्यांना बचावाची संधी कसली देता ? लोकशाही व न्याय प्रक्रियेचे फालतू अवडंबर माजवून त्या नराधमांना सरकारी पाहुणे म्हणून का पोसता ? असा भडिमार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. त्याची काहीएक गरज नसून त्या एकमेव जिवंत नराधमास, रक्तपिपासू अतिरेक्यास कोणत्याही चौकशीशिवाय जाहीर फासावर लटकवा. ज्या छत्रपती […] More

  • in ,

    मुख्यमंत्र्यांचा खासगी ‘ई-मेल’!

    अमेरिकेतील बराक ओबामांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जनसंपर्कासाठी ‘ ई-मेल ‘ चा हायटेक पर्याय स्वीकारला खरा… पण त्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाइटवर अविश्वास दाखवत खासगी ई-मेल सेवेचा आधार घेतलाय. मुख्यमंत्र्यांचा हा ‘ अविश्वास ’ सार्थ ठरवत सरकारी वेबसाइटनेही अद्याप विलासराव देशमुखांनाच मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. जनतेच्या मनात सरकार आणि प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न तसेच सूचना […] More