काय आहे गुगल च्या मनात? गुगल कुणाला या नावाची ओळख करुन द्यावी लागेल? माझ्या ब्लॉगच्या वाचकाला तर नक्किच नाहि. ईंटरनेटवर काहि शोधायचे आहे? उघडा गुगल. मित्राला ईमेल पाठवायचा आहे, गुगलचेच जीमेल, नविन मित्र जमवायचे आहेत, जुन्या मित्रांशी संपर्क साधायचा आहे, गुगलचेच ऑर्कुट, फोटो शेअर करायचाय, गुगलचेच पिकासा, विडिओ पहायचा आहे, गुगलचेच यू-ट्युब, बातम्या वाचायच्या आहेत, […] More