December 2009
Monthly Archives
Latest stories
More stories

यू-ट्युब वर आता संपुर्ण चित्रपट
अता पर्यंत यू-ट्युब वरुन आपण विडिओज डाऊनलोड करु शकत असु पण काहि तरि “गोची” करुन, पण प्रथमच अगदि कयदेशीर पद्धतीने आपण आता यू-ट्युब वरुन विडिओज डाऊनलोड करु शकतो यू-ट्युबला योग्य ती फी देऊन. More

पुणं कसं वाटलं?
सांप्रतकाळीचे ज्येष्ठ समालोचक आणि गतजन्मीचे कसोटीवीर रवी शास्त्री यांनी गोजिरवाण्या अजु आगरकरला भरमैदानात शंभर नंबरी सवाल टाकला – “पुणं कसं वाटलं?” भूमंडळ थबकले. आभाळाने कान टवकारले. शनवारवाड्याच्या बुरुजांमधोन एक उसासा वादळतेने धुमसत गेला! लक्ष्मी रोडचा ट्रँफिक जागच्या जागी गोठला. आसमंतात सन्नाटा पसरला… पुणं कसं वाटलं? वाचकहो, हा सवाल सामान्य का आहे. आहो, साक्षात यमधर्माला निरुत्तर […] More

in संस्कॄती
सान्ता क्लॉस येतोय !
या ’गोडबोल्या’ व हंसर्या चेहर्याच्या म्हातार्या माणसाच्या आठवणी माझ्या बालपणीच्या अविस्मरणीय आठवणींच्या संग्रहात घर करून आहेत. त्यावेळी मला ’सान्ता क्लॉस’ हा शब्द मराठीत नीट लिहिता येत नव्हता, की त्याचं इंग्रज़ी स्पेलींग सुद्धा येत नव्हतं. सदर्याच्या बाहीनं शेंबडं नाक साफ करण्याचा सतत निष्फळ प्रयत्न करणारा छोटासा कारटा होतो मी त्यावेळी. मी लवकर झोपावं म्हणून आई नेहमी […] More

in महाराष्ट्र
आता “महाराष्ट्र माझा” ईंग्रजी मधुन सुध्दा..
नमस्कार, महाराष्ट्र माझास आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे, आपला प्रतिसाद दिवसागणिक वाढतच चालला आहे. आता पुढचे आपले पाऊल आहे ते म्हणजे “महाराष्ट्र माझा” वर ईंग्रजी लेख सुध्दा प्रसिध्द करणे. आपल्या पैकि अनेक जण ईंग्रजी मधुन लिखाण करतात, ते महाराष्ट्रा पुरतेच असेल असे नाहि अगदि आपल्या गल्लितील घडामोडींपासुन ते थेट जागतिक घडामोडिं पर्यंत सर्वांवरती आपण […] More

in कविता
बावळट आणी स्टुप्पिड
तु आमच्या ग्रुप मधे आला पहाता क्षणीच तु मला खुप आवडला.. तुझे ते विस्कटलेले केस, तुझी ति बाइक.. जिन मधुन अर्धवट बाहेर आलेला शर्ट.. अदिदास चे शुज, कायम कसल्या तरी विचारात पण तु खुप गोड दिसातोस… पण तुला काहिच कळत नाही तुझी नोकरी,बाईक,करीअर या पलिकडे तुला कशातच गति नाहि. आपल्यावर कुणी मरत , ते तुला […] More

फोटोज.. हिन्दूह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
हिन्दूह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी…

हिन्दूह्रुदयसम्राट, सर सेनापती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

Scrap Sent Through: www.MaharashtraMajha.com Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall. मराठी माणसाच्या न्याय […] More

लग्नाआधी … लग्नानंतर…
बर्याच दिवसांनी शेजारच्या मल्टीप्लेक्समधे मराठी सिनेमा लागला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर सिनेमा दाखवला गेला. नाहीतर अनुभव असा असतो की सगळी कामं आटपून चित्रगृहात जावं तर प्रेक्षक नसल्यामुळे शो रद्द करण्यात येतो. पण या वेळेला तसं झालं नाही. बघताबघता दहापंधरा लोक जमले व तिकीट देऊन त्या लोकांना खरोखर प्रेक्षागृहात “दाखला” मिळाला. मंडळी, हा लेख त्या […] More

in कविता
अहम्
रोजचाच ‘आज’ होई ‘उद्या’साठी ‘ काल’ रे अहम् बेड्या, तोड वेड्या… स्वतःला सांभाळ रे सोबती आहे जरी, सौख्य, सत्ता, संपदा… चिरंतन नक्कीच नाही, येऊ शकते आपदा श्वापदांच्या वर्तनाने माणूसकीचे हाल रे अहम् बेड्या, तोड वेड्या… स्वतःला सांभाळ रे शौर्य आहे,ज्ञान आहे, तू रुपाचाही धनी जीर्णतेच्या क्रूर शापातून, का उरला कुणी ? फासा उलटा, बदलून जातो […] More