नमस्कार, मझ्या मराठी प्रेमी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. ‘स्टार माझा’ या मराठी वॄत्त वाहिनीने ‘ब्लॉग माझा’ नामक एक मराठी ब्लॉगर्स साठी स्पर्धा आयोजीत केलेली आहे. आज पर्यंत आपण BloggersChoice किंवा मायक्रोसॉफ्ट ब्लॉगस्टार या स्पर्धा पाहिल्या ऐकल्या पण मागच्या वर्षी पहिल्यांदाच स्टार माझा ने मराठी ब्लॉगर्स साठि स्पर्धा आयोजीत केली. आता […] More