अरे काहि तरि लिहि कि.. .माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो,बरेच दिवस झाले काहि लिहिलेच नाहि. लिहायला विषय तसे बरेच होते. ति मनसेची आंदोलने होती. उद्धव ठाकरेंचे शेतकर्यांसाठिचे दौरे आणि होणारि गर्दि, पवारांचे टोले, हरभजन वरचे माकडि आरोप, असुल-वसुल मंत्र्यांच्या माकड उड्या, हे आणि ते. पण आशिष तु काहिच का लिहित नाहिस? हा प्रश्न मला माझ्या मित्रांनी […] More