माणसानं दगडाचा देव कसा घडविला पण माणुसकी धर्म पायदळी तुडविला || धंदा देवाच्या नावानं माणसाने ईथे केला गरीबांचा हा भूखंड देवळाला दान दिला || उंच सोन्याचा कळस मनोभावे चढविला गुलालाची उधळण आभाळात उडविला || ज्याने घडवला देव तोच झालारे दानव आज आले कळोनिया कसा असतो मानव || ढोल नगारा देवाचा आज याने बडविला पण […] More