नमस्कार, परवा जम्मु-कश्मिर मधील सरकार पडले, आणि शिवसेना नेते सरपोतदार यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा हि ठोठावण्यात आलि. आपले होणारे पंतप्रधान लाल कृष्ण अडवाणी यांची एक छोटिशी सभा हि झाली. या सगळ्या गोष्टिंमध्ये एक गोष्ट कॉमन ती म्हणजे मुसलमानांचे लाड आणि हिन्दुना लाथ. जम्मु काश्मिर मध्ये सरकार पडले कारण काय तर अमरनाथ यात्रे करता जी […] More