विद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कॄतीक राजधानी पुणे, अश्या पुण्याला आपण भेट देणार असाल तर ‘पुणे दर्शन‘ शिवाय ती भेट अधुरीच म्हणावी लागेल. सर्वांच्या खिश्याला परवडतील अश्या दरांमध्ये ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ’ (पी.एम.पी.एल) पुणे दर्शानाची सुविधा पुरवते जेणे करुन तुम्ही पुण्याच्या विविध रुपांचे दर्शन घेऊ शकाल आणि अनेक भागांना भेटी देऊ शकाल. पुणे पहाण्यासाठी म्हणुन जे […] More