हिंन्दुस्तानच्या संघाने ट्वेंटी-२० चा विश्वचषक झिंकला आणि सगळीकडे अगदी एकच जल्लोष चालु आहे. सर्वांना खुपच आंनद झालाय अगदी दिवाळॉ साजरी होतीये सर्वत्र. मि सुद्धा अगदी बेहोष होउन नाचलो. दुसर्या दिवशी एक एक आकडे बाहेर येऊ लागले आणि…. बापरे बाप.. केवढी हि बक्षिसे, काय हे मोठे मोठ्ठे आकडे. प्रत्येक खिळाडु अगदि करोडपती झाला. आमच्या मुख्यमंत्र्यांनी १०-१० […] More