कोणे एके काळी म्हणे मुंबईत मराठी माणूस होता. मुंबईत त्याचा बोलबाला होता. मोडेन पण वाकणार नाही अशी होती त्याची ख्याती नसानसांत भिनलेली त्याच्या रग मराठी मातीची दादर परळ गिरगाव वस्ती त्याची भाऊचा धक्का … करारी होता पण दादा वायच्याचा पक्का … हळू हळू वस्ती लागलीया वाढू मजल्यावरी मजले लागले चढू चाळीतली माणुसकी हरवुन गेली मराठी […] More