गुजरात एक्के “मोदी”. गुजरात दोनी “मोदी”…. नमस्कार, नुकताच गुजरात राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्यांचे निकाल हाती आले. निकाल अगदी अपेक्षे प्रमाणे लागले काय असतील ते दोन-तीन जागांचे हिशोब चुकले एवढेच. मोदींना १२० जागा मिळ्तील असा आमचा अंदाज होता पण ११७ हा आकडा हि ’एकछत्री’ सत्ता कायम ठेवण्यासाठी खुप आहे. या इलेक्शन्स मुळे ’एक्झिट पोल्स’ […] More