October 2008
Monthly Archives
Latest stories
More stories
-
परीक्षा रेल्वे बोर्डाचीच!
रेल्वे बोर्डातर्फे विविध पदांसाठी दिल्या जाणा-या जाहिराती आणि उमेदवारांच्या होणा-या परीक्षा या गेल्या काही वर् षांपासून महाराष्ट्रात वादाचेच नव्हे, तर दंगलीचेही कारण बनू लागल्या आहेत. तीन वर्षांपूवीर्ही रेल्वे बोर्डाच्या भरतीवरून शिवसैनिकांनी परप्रांतीय तरुणांना मारहाण केली होती आणि यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तेच केले. देशातील सर्व राज्यांमध्ये बेकारीचे प्रमाण प्रचंड आहे आणि सर्वत्र बेरोजगारांचे लोंढे दिसत […] More
-
बाकरवडी
साहित्य:२ कप मैदा२-३ मोठे चमचे बेसन (चणा पीठ)चवीपुरते मीठ१ ते दिड चमचा तेल१ छोटा चमचा ओवासारणासाठी:१ मोठा चमचा बेसन१ छोटा चमचा तीळ आणि खसखस१ छोटा चमचा आले किसून१ ते दिड चमचा लसूण पेस्ट३ चमचे लाल तिखट१ ते दिड चमचा पिठी साखर१ छोटा चमचा गरम मसाला१ चमचा धणे पूड१ छोटा चमचा बडिशेप१ चमचा किसलेले खोबरे (सुके […] More
-
in पाककॄती
नारळाच्या वड्या
वाढणी : २० ते २५ वड्या साहित्य:१ नारळ३५० ग्रॅम साखरतूपवेलची पूड कृती :१) एक नारळ खवून घ्यावा. नारळ खवताना त्यातील काळपट भाग घेऊ नये. २) नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा. ३) मंद आचेवर थोडासा परतून घ्यावा. ४) २-३ मिनिटानंतर साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू […] More
-
in पाककॄती
चिरोटे.
चिरोट कसे बनवायचे? वाढणी : साधारण १६ ते १७ चिरोटे साहित्य: १ कप मैदा १/८ कप पातळ केलेले साजूक तूप १/४ कप दूध वरून पेरायला पिठी साखर पेस्ट बनवण्यासाठी ४ चमचे साजूक तूप + ३-४ चमचे तांदूळ पिठ कृती: १) मैदा एका भांड्यात घ्यावा त्याला गरम गरम तूपाचे मोहन घालावे. तूप कडक तापवावे, जर मोहनासाठी […] More
-
in पाककॄती
रव्याचे लाडु.
रव्याचे लाडु.साहित्य:२ वाट्या बारीक रवा१ वाटी पाणीदिड वाटी साखर१/२ वाटी साजूक तूप१ लहान चमचा वेलची पूड कृती:१) प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा. २) पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा. (किंवा साखरेचा पाक पारदर्शक झाला कि एक उकळी काढून लगेच उतरवावा.) भाजलेल्या रव्यात पाक […] More
-
in पाककॄती
शंकरपाळ्या (गोड/तिखट)
गोड शंकरपाळ्या: साहित्य:१/४ कप दूध१/४ कप तूप१/४ कप साखरसाधारण दिड कप मैदा कृती: १) दूध, तूप आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे. हे मिश्रण थंड करून घ्यावे.२) मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा घालून मळावे. भिजवलेला मैदा एकदम घट्ट किंवा एकदम सैल मळू नये. मध्यमसर मळावे. मळलेले पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे.३) २० […] More
-
in पाककॄती
चिवडा
चिवडा कसा बनवायचा? साहित्य: ८ कप पातळ पोहे दिड ते २ कप कुरमूरे ३/४ ते १ कप शेंगदाणे १०-१२ काजू बी १०-१२ हिरव्या मिरच्या १०-१२ कढीपत्ता पाने १/२ कप तेल १/२ टिस्पून हिंग, १ टिस्पून हळद, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जीरे चवीनुसार मीठ, साखर कृती : १) पातेल्यात तेल गरम करावे. सर्वात आधी शेंगदाणे, […] More
-
अनारसे
साहित्य:१ कप तांदूळ१ कप किसलेला गूळ१ चमचा तूपखसखसतळण्यासाठी तूप / तेल कृती: १) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे. २) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे. ३) किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. […] More
-
दिवाळिचा फ़राळ – चकली
साहित्य: १ कप चकलीची भाजणी १ कप पाणी १ टिस्पून हिंग २ टिस्पून पांढरे तिळ १/२ चमचा ओवा १ टेस्पून लाल तिखट १ टेस्पून तेल चवीपुरते मिठ कृती: १) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे. २) पाणी उकळले कि चकलीची भाजणी घालावी आणि […] More
-
in पाककॄती
शाकाहारी सॅंडवीच
वाढणी – १ सॅन्डविच साहित्य:२ ब्रेडचे स्लाईसकाकडीचे पातळ काप ६-७टोमॅटोचे पातळ काप ५शिजलेल्या बटाट्याचे पातळ गोल काप ४-५ कांद्याची पातळ चकती १-२१ टेस्पून बटरचिमूटभर काळे मिठ :::::हिरवी चटणी::::दिड कप कोथिंबीर४-५ हिरव्या मिरच्या१ टिस्पून जिरपूडकिंचीत साखरचवीनुसार मिठ कृती:१) सर्वात आधी हिरवी चटणी बनवून घ्यावी. दिड कप कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून जिरपूड, चवीनुसार मिठ, साखर […] More