निवडणुका आल्या म्हणजे उम्मेदवार आले, उम्मेदवार आले कि अपेक्षा आल्या, आणि आमच्या मताला कधी नव्हे ती किम्मत आली, आणि बरे वाटु लागले. पाच वर्षे न दिसणारे चेहरे दिसु लागले. आणि मला हि प्रश्न पडला कि आपला उम्मेदवार हा असावा तरी कसा? पुणे हि देशाची ज्ञानपंढरी त्यामुळे इथला उम्मेदवार हा अति उच्चशिक्षित नसला तरि किमान पदवीधर […] More