November 2009
Monthly Archives
Latest stories
More stories
-
“ब्राम्हण हरवला आहे”
स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते. कांबळे: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय केलात, आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत. इंग्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही अजून काही वर्षे अंधारात […] More
-
“गुप्तरोग” म्हणजे काय?
गुप्तरोग म्हणजे नक्की काय याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. नपुंसकता आणि हस्तमैथुनाची सवय यांना गुप्तरोग म्हणता येईल का? स्वत:ला गुप्तरोग झाला आहे की नाही हे कसं ओळखावं? कंडोमचा वापर केल्याने गुप्तरोग होत नाही हे कितपत खरं आहे? लैंगिक संबंधांतून ज्या रोगांचा ‘संसर्ग’ होतो त्या रोगांना गुप्तरोग म्हणतात. त्यांना गुप्तरोग म्हणण्यासाठी दोन कारणं आहेत. एक म्हणजे, […] More
-
in कविता
तो बाप असतो
…………… तो बाप असतो बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो पैश्याची जुळवाजुळव करतो ………………..तो बाप असतो सगळ्यांना ने आण करतो स्वयंपाक हि करतो सिजरीन नंतर बायकोला त्रास नको , म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो …………………………….तो बाप असतो चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो […] More
-
निखिल वागळे । IBN-लोकमत वर हमला.. लोकांच्या प्रतिक्रिया या अश्या..
On 11/20/2009 5:32 PM akshaykhatu@gmail.com said: निषेधार्ह आहे मात्र वागळे सेनाला रोजच्या रोज शिव्या घालायचे त्याचे तरी समर्थन कसे करायचे ह्यांनी पातळी सोडल्यावर समोरचाही गप्प बसेल का? फुकाची बडबड हि पत्रकारिता नव्हे हे कोणी तरी ह्यांना सांगा. On 11/20/2009 5:45 PM aniket said: बर झाल..या वागळ्याला असाच पाहिजे…माजलाय साला… On 11/20/2009 6:46 PM […] More
-
मीच का?
बघता बघता विमानाने धरा सोडली आणि आकाशात उंच भरारी घेतली. काही वेळ सगळं सुरळीत चाललं होतं आणि लवकरच विमानातील सगळे प्रवासी रंगीत स्वप्नांच्या दुनियेत रमले. माझी झॊप मोडली ते एका गोड आवाज़ात (पण त्यावेळी विशेष-गोड-न वाटणार्या) आवाजात केलेल्या घोषणेनं. खरंतर सगळेच जण दचकून जागे झाले. मघाशी वास्तवात असलेली ती स्वप्नसुंदरी घोषणा करीत होती, “आपापल्या seat-belts […] More
-
in मनोरंजन
आप्त ! (ब्रिटिश नंदी)
– आप्त म्हंजे काय रे भाऊ? – अरे आप्त ही काही वस्तु नव्हे रे! आपापल्या तप्त तव्यावर पोळी भाजुन घेणारास ‘आप्त’ असे म्हणतात! – हां हां! म्हंजे हितचिंतक का रे भाऊ? – छे छे! हितचिंतक नावाची वस्तु वेगळीच असते! जे कायम आपल्या हिताची चिंता करतात त्यांना हितचिंतक म्हणतात! – म्हंजे काँग्रेसवाले का रे भाऊ? – […] More
-
’झेंडा’ विडीओ
आपल्याला झेंडा हा चलचित्रपट कसा वाटला ते अम्हा सर्वांना कमेंट्स मधुन सांगा.. अवधुत गुप्ते दिग्दर्शीत ’झेंडा’. प्रोमोज तर जबरदस्त आहेत. पहा तुम्हाला हि नक्कि आवडेल. जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना.. या शिवसेनेच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या आणि गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मतदारांसाठी प्रभावी ठरलेल्या प्रचारगीताचा सर्वेसर्वा प्रसिद्ध युवा संगीतकार अवधूत गुप्ते विधानसभेच्या रणधुमाळीत मात्र फारसा कुठे […] More
-
in मनोरंजन
‘माजी’ डायरी! (ब्रिटिश नंदी)
माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सकाळी उठलो. तसा मी रोज त्यांच्याच आशीर्वादाने उठतो. पण मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने आज मी सदुसष्ट वर्षांचा झालो. अभीष्टचिंतनाचा वर्षाव होतो आहे. किती हे लोकांचे प्रेम! (मते द्यायला काय होते यांना?) सकाळीच मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने दात घासुन ‘मातोश्री’वर गेलो.(वाक्य उलटसुलट झाले आहे!) न्याहरी आधीच केली होती. (बंगल्यावर जाताना पोटात […] More
-
जिथे मराठी माणसांना एकमेकात भांडण्यास मनाई आहे.
आजकाल आपण आपले मत मांडण्या साठी अनेक माध्यमांचा वपर करतो. काहिजण वॄत्तपत्र संपादकांस ईमेल पाठवता, काहि जणे लेख लिहितात, तर काहि जणे ब्लॉग्स लिहितात. पण सोशल नेटवर्किंग साईट्स जसे कि ऑर्कुट आणि फ़ेसबुक यांचा हि जोरात वापर होतो. प्रत्येक जण इथे आपले मत बिंधास्त पणे मांडु शकतो. आणि आज हजारो नव्हे लाखो लोके या साईट्स […] More
-
आपल्या मॄत्यु नंतर ईमेल्स चे काय?
तुमच्या पहिले प्रेम ई-पत्र अजुन हि तुम्ही तुमच्या ईनबॉक्स मध्ये ठेवले आहे? तर सावधान, शक्यता आहे कि तुमच्या मॄत्यु नंतर तुमचे सर्व ईमेल्स तुमच्या बायकोला अथवा कुटूंबाला वाचता येऊ शकतील आणि तुम्ही आयुष्यभर जपुन ठेवलेली सर्व सीक्रेट्स तुमच्या परिवारातील सदस्यांना कळतील. कारण ईमेल सर्वीस प्रोवाईडर जसे कि हॉटमेल आणि जी-मेल हे एखाद्याच्या मॄत्यु नंतर त्याच्या ईमेल […] More
-
in आरोग्य
कामतृप्तीतही आर्थिक सुबत्ता महत्त्वाची!
शरीरसौंदर्य, मर्दानी जडणघडण, सद्गुणत्व, प्रामाणिकपणा, कर्तृत्वशीलता इत्यादी गुणांमुळे स्त्री-पुरुषाकडे आकर्षित होते, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. परंतु संशोधकांना असं आढळलंय की, आपल्या जोडीदाराची वा प्रियकराची संपत्ती नि आर्थिक वैभव ही बाबदेखील स्त्रियांना कामोदिप्त करणारी आहे. मानवी कामजीवनासंबंधी नवनवे शोध लागत आहेत. त्यातून संशोधकांनी काढलेले निष्कर्ष चकित करणारे आहेत. शरीरसौंदर्य, मर्दानी जडणघडण, सद्गुणत्व, प्रामाणिकपणा, कर्तृत्वशीलता इत्यादी गुणांमुळे […] More
-
माझं सुद्धा क्रिकेट!
मला आठवतंय मी लहान असतांना बरंच क्रिकेट खेळलं जात असे. पण हल्ली सगळ्या देशभर जेवढं क्रिकेटचं वारं पसरलेलं दिसतं तेवढं आमच्या काळी नक्कीच नसायचं. आपला कामधंदा संभाळून क्रिकेट बघितलं जायचं आणि खेळलं देखील जायचं. आज तसं नाही. जेव्हा पहावं तेव्हा, जिथं पहावं तिथं, ज्याला पहावं त्याला, क्रिकेटचा विषय! शाळेंतून शिक्षक काय किंवा विद्यार्थी, हातांतला ट्रॅंझिस्टर […] More