October 2009
Monthly Archives
Latest stories
More stories
-
इस रंग बदलती दुनियामे (ब्रिटिश नंदी)
मी कात्रजचा साधासुधा रंग बिंग बदलणारा शामेलिआँन सरडा आहे. गेल्या आठवड्यात दोन नाकतोडे मटकावून शांतपणे बसलेलो असताना अचानक आमची उचलबांगडी झाली आणि इथे बाद्रयांत येऊन पडलो! इथे आल्यावर लगेचच कळलं, की आपण साक्षात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात आहोत! (काही काळ पांढरा फटक पडलो होतो! खोटे का बोला?) मा. बाळासाहेबांच्या नातवाचा सरडा निधन पावल्याने आमची […] More
-
in मनोरंजन
भेंडीची भाजी आणि भाकरी शैली! (ब्रिटिश नंदी)
– जय महाराष्ट्र.. साहेब! – जय महाराष्ट्र! तुम्ही कोण विद्वान? – तेच ते बुळबुळीत भेंडीची भाजीवाले! – भेंडीची भाजी! शी! थोडी आमसुले तरी घाला, म्हणावं! तार सुटणार नाही. – बरं बरं! – पटापट गरळ ओका आणि तोंड काळं करा! तुमच्यासारख्या दळभद्री, पोटभरु पत्रकारड्यांसाठी वेळ नाही आमच्याकडे! बरीच कामे आहेत आम्हाला! – फुरशी ठेचण्याचे काम? – […] More
-
in मनोरंजन
बत्ती गुल!
नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसांपासून तुम्हां सर्वांची भेट घ्यायचा विचार होता, पण काय करणार? ग्रह जुळत नव्हते. या कम्प्युटर नांवाच्या गृहस्थाचे आणि माझेही ग्रह फारसे जुळत नाहीत. कम्प्युटरवर हात चालवायचा माझा मूड असतो तेव्हां साहेबांचा मूड नसतो. आणि जेव्हां दोघांचेही ग्रह जुळतात बरोब्बर तेव्हां “बत्ती गुल” असते. कळतंय ना मी काय म्हणतोय ते! निवडणुकीचा दिवस होता, […] More
-
पु. ल. देशपांडे, अखेरचा प्रवास
‘हॉस्पिटल’ हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं… साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो… हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे ‘दुष्यंत’ नावाचा कुत्रा […] More
-
in मनोरंजन
महा – बी (ब्रिटिश नंदी)
आम्ही – नमस्ते अमिताभजी…. येऊ का ‘जलशा’त? अमिताभजी – आँय? ये भी कोई पुछने की बात हुई? अमा आ जाओ यार! आँय! आम्ही – अभिनंदन! अमिताभजी – किस लिये? क्यु? का? व्हाय? आँय! आम्ही – तुम्ही शेतकरी झालात!! अमिताभजी – मी हाडमासाचा शेतकरी आहे! हड्डी का किसान! पहले भी मे खेती करता था, आज भी […] More
-
in मनोरंजन
कासरा!
प्रीय वैणी, येवल्याच्या लहानग्या कार्यकर्त्याचा शिसीष्टांग णमस्कार! तुमी सांगितल्याप्रमाणे सायेबान्ला घेऊन सुरक्शित सुरतला पोचलो. प्रवासात काही त्रास झाला नाही. (साहेबांनी धिला नाही! मोटे सायेब डब्यात असल्याने आपले साहेब नीट होते!) ‘हाँलिडे इन’ नावाच्या एका भारीतल्या भारी होटलमध्ये सायेबान्ला आनि इतर मंत्रीलोकांन्ला ठेवले आहे. (रुम गारीगार आहेत!) रेल्वे ष्टेशनवर आमाला नेयाला बैलगाड्या आल्या होत्या. गाड्या सजवलेल्या. […] More
-
in आरोग्य
उपवासातून आरोग्य
प्रकृतीला अहितकारक होईल इतका कडक उपवास धरणे किंवा उपवासाच्या नावाने रोजच्यापेक्षा दुप्पट खाणे, या दोन्ही गोष्टी अनारोग्याच्या ठरतात. आरोग्य मिळवायचे असेल तर आपल्या प्रकृतीला मानवेल अशा स्वरूपाचाच उपवास करावा. उपवास, व्रतवैकल्ये वगैरे गोष्टी धार्मिक, आध्यात्मिक समजल्या जातात; पण उपवास हा एक उपचार प्रकार आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. उपवास हा लंघनाचा एक प्रकार असतो. लघुभोजनं […] More
-
उद्धव-राज रायगडावर महाराजांना भेटतात तेव्हा.
खास मराठी चित्रपटप्रेमींसाठी सविनय सादर करत आहोत, ‘ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय II’ (लोकसभा निवडणुकीनंतरचा)…सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करायचेय, ती म्हणजे पुढे आपण जो प्रसंग वाचणार आहात, तो संपूर्णतः काल्पनिक आहे. वास्तवाशी त्याचा कदापि संबंध नाही. तुम्हाला वाटला तर तो निव्वळ योगायोग समजा…कारण कुणाच्याही भावना दुखावण्याचा हा प्रयत्न नाही. किंबहुना मराठीजनांच्या भावना व्यक्त करण्यासाठी […] More
-
महाराष्ट्र विधानसभा २००९, अंतिम निर्णय
भाजपा शिवसेना: 92, काँग्रेस राष्ट्रवादी:142, मनसे:13, इतर:41 उत्तर महाराष्ट्र नंदूरबार 1 अक्कलकुवा (एसटी) के.सी.पाडवी (काँग्रेस) 2 शहादा (एसटी) पद्माकर वळवी (काँग्रेस) 3 नंदूरबार (एसटी) विजयकुमार गावित (राष्ट्रवादी) 4 नवापूर (एसटी) शरद गावित (सपा) धुळे 5 साक्री (एसटी) योगेश भोये (काँग्रेस) 6 धुळे ग्रामीण शरद पाटील (शिवसेना) 7 धुळे शहर अनिल गोटे (लोकसंग्राम) 8 शिंदखेडा जयकुमार […] More
-
in मनोरंजन
डॅन्डी वाँक
डियर माँमा, गुजरातमधल्या करेली नावाच्या एका लाऊजी व्हिलेजमधुन मी तुला लिहित आहे. (हँन्डरिटन…फ्यू…!) माँमा, माँमा! व्हाय व्हाय यु डिड धिस टु मी? व्हाँटा हाँरिबल एक्सपिरियन्स! माझ्या पायाला चालुन चालुन फोड आले आहेत! खूप शँबी पाँडस मधुन चालत जावं लागलं. मही नावाची आख्खी रिव्हर क्राँस करावी लागली. रिव्हरला फार वॉटर नव्हते पण होते ते खुप […] More
-
ललना “मंदिरा बेदी” (फोटोज)
मंदिरा बेदी, (जन्म: १५ एप्रिल १९xx) एक टिवी कलाकार, बॉलिवूड कलाकार, मॉडेल. मंदिरा ला पहिल्यांदा नाव मिळाले ते १९९४ मधील दुरदर्शन वरील “शांती” या मालिकेतील कामा मुळे. तिने आपले करिअर ऊंचावत ठेवले आहे. तिची खास ओळख बनली ती क्रिकेट वर्ल्ड कप मधील तिच्या चारू शर्मा सोबतच्या कार्यक्रमांमुळे. तर या ललीनेचे काही फ़ोटोज खास आपल्या साठिच. […] More
-
in कविता
“मराठा हाच विचार”
टिप – मराठा शब्द अखंड महाराष्ट्रातील लोकांना उद्देशून आहे. कुणी जातिवाचक घेऊ नये. मराठ्यांची उप-यांशी जमली आहे गट्टी लाचारीची मस्त पेटली आहे भट्टी इथे जो तो स्वात: चा उदो उदो करतोय गटारातील कीडा रोजच इथे मारतोय || १ || कुणी नाही जिवंत सारे मुडदे इथे स्वार्थाचे माकड धावते जिथे तिथे , देतात आरोळी मेलेल्या प्रेताला […] More