January 2011

Monthly Archives

More stories

  • in

    स्वरभास्कर गेले, पंडित भीमसेन जोशी यांना भावपूर्ण आदरांजली

    भारतरत्न स्वरभास्कर पंडीत भिमसेन जोशी यांचे आज (४ फेब्रुवारी १९२२ -२४ जानेवारी २०११) पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. पंडीतजींचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ साली गदग, धारवाडमध्ये झाला होता. पंडित भीमसेन जोशी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे आयोजित करण्यास सुरुवात केली. १९५२ साली सुरू झालेल्या या […] More

  • in

    सावधान!! नायजेरिअन नाहि, इंडियन फ्रॉड

    नायजेरिअन ईमेल फ्रॉड, हा प्रकार आता आपल्या पैकि बहुतेक जणांना माहित झालेलाच आहे. ज्या मध्ये तुम्हाला टिंबाटिंबा रकमेची (मिलिअन डॉलर्स) ची लॉटरी लागली आहे, पैसे पाठवुन देण्यासाठी आमच्या खात्यात एवढे एवढे पैसा पाठवुन द्या, या अश्या प्रकारची लुबाडणुक. पण परवा माझ्याच इनबॉक्स मध्ये अश्याच थाटणीचा एक ईमेल आला. मला कुठलीही लॉटरी लागली नव्हती तर एका […] More

  • in

    बुकचम्स – पुस्तक प्रेमींचे सोशल नेटवर्क

    आजच्या घडिला सोशल नेटवर्किंगला खुपच महत्व प्राप्त झाले आहे. सोशल नेटवर्किंग मधुन आपण आपल्यासारख्याच आवडिनिवडि असणार्या अनेक जणांशी भेटु शकतो भलेहि ते जगाच्या दुसर्या टोकास का असेनात. मनोरंजन हा सोशलनेटवर्किंग वेबसाईट्स वर असण्यासाठिचा हेतु आणि पुस्तके हा मनोरंजनाचा एक मोठा स्त्रोत. जे पुस्तकांमध्ये मनोरंजन आणि आपले विश्व हुडकत असतात अश्याच लोकांसाठी आहे बुकचम्स.कॉम. ज्यांना चम्स […] More