बाभळी बंधार्यावर जाण्याचा हट्ट धरणार्या चमकेशबाबूंचे लाड पुरवता पुरवता महाराष्ट्र सरकार जेरीस आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडूंना त्यांच्या ताफ्यासह संभाजीनगरला हलवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी एसी गाडीची फर्माईश केल्याने पोलीस चक्रावले. जामीन घेणार नाही असा पवित्रा घेणार्या चमकेशबाबूंची तुरुंगात जाण्याची वेळ येताच चांगलीच तंतरली. दरम्यान, पोलिसांनी एसी गाडी देण्यास नकार देताच चमकेशबाबूंना ‘चक्कर’ आली […] More