आपल्या महाराष्ट्र माझा चे नियमित वाचक स्वप्निल देमापुरे (वय २२) यांनी खास महाराष्ट्र माझाच्या वाचकांसाठी शिवजयंती निमित्त लिहिलेली कविता..आपणा साठी. जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या राजे पुन्हा जन्मास या शिरि शिरपेच हाती समशेर शोभती अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती भगवा धरुन हातात या..राजे पुन्हा जन्मास या. || १ || कावा गनिमी […] More