हिन्दवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज कि जय!
आज १३ मार्च, शिवजयंती.
वयाच्या १६व्या वर्षी तोरणा सर करुन ज्या शिवरायांनी हिन्दवी स्वराज्याचे तोरण बांधले त्या आपल्या शिवरायांची आज जयंती. अफ़झल खानाचा कोथळा ज्यांनी बाहेर काढला त्या शिवरायांची आज जयंती.
ज्या मातीत राजे शिवछत्रपती वाढले त्याच मातीत आपलाहि जन्म व्हावा हे आपले नशिबच.
शिवजयंतिच्या हार्दिक शुभेछा.
बोला….
जय भवानी…