लेखक, कवी आहात?

तुमचे लेख, कविता आपल्या नाव व पत्त्या सकट मला पाठवा. तो महाराष्ट्र माझा वर तमाम जगातल्या वाचकांसाठी वाचनास उपलब्ध करुन देण्यात येईल. तुमचे नाव संपुर्ण जगात पोहचवा व आपला लेख जगातील मराठी वाचकांना कसा वाटला ते जाणुन घ्या.

तुमची कविता अथवा लेख मराठी मध्ये असला पाहिजे आणि व्याकरणाच्या चुका करणे टाळा. (मी करतो त्याच खुप झाल्या)

मला ईमेल करा.. माझा ईमेल पत्ता:
mh@MaharashtraMajha.com

8 Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *