in

फेसबुक – वयक्तिक आयुष्य आणि आपले नाते संबंध

फेसबुक - वयक्तिक आयुष्य आणि आपले नाते संबंधमी स्वत: डिजीटल मार्केटींग मध्ये कार्यरत असल्यामुळे माझा फेसबुकचा वापर जरा जास्तच आहे आणि याच कारणा मुळे माझा अनेक प्रकारच्या व अनेक देशातील फेसबुक वापरणार्या युजर्सशी संपर्क येतो. मि सर्व सोशल मिडीया युजर्स असे संबोधणार नाहि तर हा लेख मी फक्त फेसबुक पुरताच मर्यादीत ठेवणार आहे कारण फेसबुक वरती एखादा सोशल मिडीया युजर सर्वाधिक वेळ खर्च करत असतो. मला सतत हा प्रश्न पडत होता कि फेसबुक वरती एवढा वेळ खर्ची केल्याने माणसाच्या वयक्तीक व व्यावसायिक जीवना मध्ये व त्याच्या नाते संबंधांमध्ये काहि ताण तणाव निर्माण होतात का? फेसबुक हि वेबसाईट माणसांना एकमेकाशी जोडतीये का तोडतीये? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मी फेसबुक युजर्सशी बोलायचे ठरवले.

अनेक फेसबुक युसर्सशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर मला आढळुन आले कि फेसबुकच्या अतिवापरा मुळे व खर्याखुर्या जिवनाशी व जिवंत माणसांशी संपर्क कमी झाल्या मुळे खालिल पैकि कोणतीही लक्षणे दिसु शकतात.

  • स्त्रियांचे आजार
  • पालकांच्या तक्रारी
  • शारिरीक व्याधी
  • मानसिक थकवा
  • उतावळेपणा
  • सेक्शुअल अब्युज
  • खाण्याच्या सवई बदलणे
  • वाढलेला ताण
  • नातेसंबंधां मध्ये तणाव
  • घटलेला आत्मसन्मान
  • उगाचच अतिच आत्मसन्मान
  • न्युनगंड
  • अहंता (ईगो)
  • कामात येणार्या तक्रारी

 

तुमचा आणि फेसबुकचा संबंध कसा आहे? तुम्हि फेसबुक जपुनच वापरता कि तुमच्यात हि वरिल पैकि एखादा अवगुण आढळुन आला आहे? तुमचे अनुभव नक्कि आमच्या सोबत वाटा.

6 Comments

Leave a Reply
    • फेसबुकवर होणार्या गप्पा पुढे वाईट गोष्टीना हेतुना पुढे आणले जाते आणि मग आजची बातमी होऊन जाते????????????????

  1. आजकालची पिढी हि निश्चितच फेसबुकच्या फारच आहारी गेली असून आपण दिलेले बहुतेक सर्वच दुष्परिणाम खरे आहेत. 
    मी स्वत: मात्र जारी फेसबुक वापरत असलो तरी त्याचा अतिरेकी वापर कधीच होऊ देणार नाही हे नक्की. 

  2. Actually using facebook for some extent is really appreciable but if it goes beyond then its horrible.
    Indeed it is a very staright forwarded platoform for users ,chating ,making comment ,sending hints etc sometime becomes a integral part our social life .I would say -Facebook is good within its particular purposed use.Enjoy it share it,get information by,have knowladeg by it that all.!

    Prof.PAMPATWAR G.S. (Pandharpur/Nanded)

  3. फेसबुक मुळे फार वेळ वाया जातो तसेच चॅटिंग करताना आपण काहीही बोलतो प्रत्यक्षात त्या व्यक्ति समोर आपल्यालाच आपली लाज वाटते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुणे दर्शन – पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे

मराठी सुविचार