बॉलिवुड चे आघाडिचे चित्रपट निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी नुकतेच जाहिर केले आहे कि त्यांचा चित्रपट ३-ईडिअट्स हा यू-ट्युब वरती पुर्ण डाऊनलोड साठी उपलब्ध करुन देण्यात येईल.थ्री-इडिअट्स हा यू-ट्युब मधुन डाऊनलोड करुन घरी पाहता येऊ शकेल.
अता पर्यंत यू-ट्युब वरुन आपण विडिओज डाऊनलोड करु शकत असु पण काहि तरि “गोची” करुन, पण प्रथमच अगदि कयदेशीर पद्धतीने आपण आता यू-ट्युब वरुन विडिओज डाऊनलोड करु शकतो यू-ट्युबला योग्य ती फी देऊन. जरी चित्रपट निर्मात्यांनी अजुन हे सांगीतलेले नाहिए कि ह चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी किती रूपए आकारण्यात येणार आहे, डाऊनलोड चा आकार किती असेल (कारण स्लो कन्नेक्शन वर डाऊनलोड करणे खुप अवघड जाणार) आणि इतर काय नियंत्रणे असतील हेही गुलदस्त्यातच आहे.
जर हा “पे-पर-डाऊनलोड” प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात आपणास आणखिन अनेक चित्रपट या पद्धतीने यू-ट्युबवर पहायला मिळतील. या पद्धतीने चित्रपट निर्मांत्यांस जगातल्या प्रत्येक कोपर्यात पोहचता येईल आणि नक्किच त्यांची कमाई सुद्धा वाढेल.
थ्री ईडिअट्स हा सिनेमा सद्ध्या सर्वत्र झळकला आहे आणि लोकांनी त्यास खुप पसंतिही दिली आहे, पण यू-ट्युब वरती हा सिनेमा १२ आठवड्याने उपलब्ध करुन देण्यात येईल त्यामुळे सध्यातरी चित्रपटगृहांना आणि त्यातुन होण्यार्या कमाईवर कोणताहि परिणाम होणार नाहि हे तरी खरे.
hey dats really a good info, we were not aware of it….Ashish keep the best work on…
Thanks Imran for your encouragement.
Ashish Kulkarni
पायरसीला आळा घालण्यासाठी ही अभिनव कल्पना आहे.
कल्पनाच खरच चांगली आहे. पाश्चिमात्य देशांत (किती त्रास झाला हा शब्द लिहायला) या कल्पनेने चांगलेच मुळ धरलेले आहे.
आशिष कुलकर्णी
एकदम मस्त गोष्ट आहे ही 🙂
कल्पना मस्तच आहे, आता फक्त या डाऊनलोड साठि किती रक्कम आकारणार याची उत्सुकता आहे.
आशिष कुलकर्णी
महाराष्ट्र माझा
online new hindi movies dekhnese kuch brodband ka extra charge hota hai kay
Hello Machindra,
The charges depends on what kind of plan you have, if you have an unlimited download plan, it will not cost anything. However if your provider charges you for downloads like 1rupees per Mega Bytes (1MB), then it will cost you depending upon the size of movie.
If a movie is of 700MB and you watch it online then, by 1rs/MB it will cost you 700rs.
So please make sure you have unlimited download plan, or surfing in free hours (like night unlimited) before watching movie online.
Ashish Kulkarni