जय महाराष्ट्र, ट्विटर ने मागील काहि दिवसात बरिच धमाल उडवुन दिली होती, शशी थरुर आणि ललित मोदि या ट्विटर मुळे गाजलेल्या वादाने तर संसद हलवुन सोडली आणि शशी थरुर आणि ललित मोदी या दोघांचाही बळि घेतला. याच ट्विटरवर आता दस्तुरखुद्द सचिन (देव) तेंडुलकर याचे आगमन झाले आहे. सचिन ने स्वत:चे ट्विटर खाते बनवले आहे आणि आता सचिन आपल्या चाहत्यांशी ट्विटरवरुन संवाद साधणार आहे. सचिन ने १५ तास अगोदर ट्विटरवर पहिली ट्वीट लिहिलीये:
Finally the original SRT is on twitter n the first thing I’d like to do is wish my colleagues the best in the windies,
सचिन आपले काहि फोटोज सुद्धा अपलोड केले आहेत, ते फोटो हि आपण पाहु शकता.

सचिन आता भारतातील सगळ्यात जास्त फॉलोअर्स असलेला सितारा बनेल यात आता मला कोणतीच शंका राहिलेली नाहिए कारण मागील १६ तासात सचिन (देव) तेंडुलकर ला ३९,८९९ फॉलोअर्स मिळाले आहेत. फक्त काहि सेकंदाने जरी तुम्ही पेज रिफ्रेश केले तरी तुम्हाला हा आ़़कडा वाढलेला दिसेल.
सचिन तेंडुलकरचे ट्विटर खाते: http://twitter.com/Sachin_rt
आशिष कुलकर्णी
5 Comments
Leave a Reply