in

श्वेतपत्रिका – जलसंपदा विभाग आणि अजित पवार

संपुर्ण महाराष्ट्र ज्या श्वेतपत्रिकेची चातका प्रमाणे वाट पाहत होता, अत्ता येणार मग येणार… येणार कि नाहि अश्या संभ्रमातुन मार्ग काढत अखेर सन्माननीय महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागासाठिची श्वेतपत्रिका अखेर जनते समोर मांडलीच. आपल्या सर्वांसाठी ती वाचनास उप्लब्ध व्हावी या करता शासकिय संकेतस्थळा प्रमाणेच महाराष्ट्र माझा वर हि ठेवत आहोत. आपण हि श्वेतपत्रिका मन लावुन वाचाल आणि योग्य तो बोध घ्याल हिच अपेक्षा.

अजित पवार पुन्हा मंत्रिमंडळात येणार का? पैसे किती आणि कोणी खाल्ले? कसे खाल्ले व ढेकर न देता पचवले हि? कुणावर कारवाई करणार? या सर्वांची उत्तरे पाहिजे असतील तर महाराष्ट्राच्या राजकिय पटलावरती लवकरच ‘जब तक है दादा’ हा हिन्दी नाव असलेला मराठी पिक्चर रिलीज होत आहे तो जरुर पहावा व रसिक प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा हि नम्र विनंती.

 

श्वेतपत्रिका – जलसंपदा विभाग (click here if you can not read document below properly)

One Comment

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

असेल कुणीतरी…

मराठी माणसाचं बेवारस प्रेत …