काल राम गणेश गडकरीनी लिहिलेलं राज संन्यास हे नाटक वाचलं आणि त्यांच्या विषयी असणारा थोडाफार आदर भुर्रकन उडून गेला. खरं पाहता गडकरींनी शंभू राजांबद्दल वापरलेले शब्द कोणासाठीही वापरू नयेत असे आहेत. परंतु त्यांचा पुतळा फोडण्यामागे हे नाटक आणि त्यातील मजकूर असेल असं वाटत नाही, कारण हे नाटक प्रकाशित होऊन एक शतक (शंभर वर्षे) लोटलं आहे […] More