in

निखिल वागळे । IBN-लोकमत वर हमला.. लोकांच्या प्रतिक्रिया या अश्या..

Nikhil WaghleOn 11/20/2009 5:32 PM akshaykhatu@gmail.com said:

निषेधार्ह आहे मात्र वागळे सेनाला रोजच्या रोज शिव्या घालायचे त्याचे तरी समर्थन कसे करायचे ह्यांनी पातळी सोडल्यावर समोरचाही गप्प बसेल का? फुकाची बडबड हि पत्रकारिता नव्हे हे कोणी तरी ह्यांना सांगा.

 

On 11/20/2009 5:45 PM aniket said:

बर झाल..या वागळ्याला असाच पाहिजे…माजलाय साला…

 

On 11/20/2009 6:46 PM Mumbaikar said:

आयबीनएन लोकमतचे संपादक निखिल वागळे धुतल्या ताडला सारखा स्वच आहे का ?

 

On 11/20/2009 6:48 PM Ajay said:

satat ani satat fakt shivsena, Hindutvawadi sanghatnta chi virodhi batmya dyachya hey ekach kam IBN-Lokmat karat ahe karan tyachya madhe Darda Seth involved ahet. Nikhil Wagale yana ase vatate ki apan jagatle saglyat mahan patrakar ahot. Tond fod karne chuk ahe, pan satat ekhadya la target karne hey pan chukach ahe

 

On 11/20/2009 6:50 PM Hiro Hiralal said:

वागले सुधरा आता तरी.

 

n 11/20/2009 7:12 PM Marathi said:

Nikhil Wagale is the joker of this channel. Completely biased channel against Shivsena and MNS. They should get much more hammering that this one.

 

On 11/20/2009 7:14 PM Raje said:

वागले सुधरा आता तरी. IBN-Lokmat ek faltu channel aahe.. fakt police station and anti shivsena & anti MNSe batmya dete, IBN band kra….

 

On 11/20/2009 7:16 PM marathi said:

Nikhil wagale IBM lokmat is always publishing news against Shivsena and MNS. Nikhil wagale thinks he is the best reporter on this earth. Shivsena/ MNS should teach him a lesson so in future he will not bark against them without reason.

 

On 11/20/2009 7:46 PM amol said:

वागले साहेब हा हल्ला मेडिया वर नवथा तर तो तुमच्यावर होता याला कारण फक्त आणि फक्त तुम्ही आणि तुमची पत्रकारितेची स्टाईल आहे. आजपर्यंत तुम्ही फक्त शिवसेना आणि मनसे या पक्षांवर जेवढ्या तीड्केने वक्तव्य करता तेवढ्या जोराने सरकारवर टीका करता का? नाही,कारण तुम्हीतर सरकारच्या बाजूनेच असता फक्त वरून दाकवता कि आम्ही कुणाला घाबरत नाही(सरकारलाही). हे कसली पत्रकारिता वागले???? जर तुम्ही लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात तर तुम्हाला १० ते ११ वेळा मार खावा लागला नसता??? यातून काहीतर बोध घेऊन आपली प्रतिमा सुधारा वागले?

 

On 11/20/2009 7:47 PM prekshak said:

mi jenvhahi nikhil vagalenaa shivasena kinva manase ya sarakhya pakshanbaddal bolatanna baghitalay ..te tharavun ya pakshanchya virudhha bolatat.

 

 

 

On 11/20/2009 7:48 PM vijay said:

वागळेला धडा शिकवला….रोजच्या रोज नुसती बदनामी…खरा पत्रकार असेल तर …त्या राजेंद्र दरडाची “गुलामी” करणे सोडून दे…आता पुढचा नंबर “राज्देसाई” चा आहे….त्याने यातून शिकावे आणि एकालाच टार्गेट करणे सोडून द्यावे, हीच विनंती..

 

On 11/20/2009 7:49 PM Yogesh said:

निखिल वागळे मी तुम्हाला विचारतो … आत्ता तुम्हाला काय वाटते…हे बरोबर आहे … का चुकी च आहे … (संगैला तोंड तरी आहे का … हाहाहाहा )

 

On 11/20/2009 7:54 PM neil said:

nikil vagale ..tumhi aaj paryanta manase aani shivasenechya viruddha janun bujun je vail bolalat…nehami ya pakshanchi badanami kelit…tyachech he phal aahe. tumhi patrakar aahat…tumhi “bhedabhavachi” patrakarita tumachya angalat aali…manase aani shivasenela target karun tumhi je uddam vaktavya aajparyanta kelat tyamule aaj hi vel aali tumachyavar

 

On 11/20/2009 8:00 PM sangram said:

nikhil vagale…jo kuni marathichya virodhat bolel, marathicha apamaan karel pratyaksha kinva apratyaksha tyalaa ashich vaganuk milel…madhyantari abu aazami me vidhansabhet je kela ..tyaveli tumhi phakta manasechya aamdaranvirudhha bolalat….aani abu aazamila pathimba dilat..laaj watali pahije vagale tumhala ..tumhi maharastrat rahun..maharashtrachya bhalya sathi ladhanarya lokanchi badanami kelit.

 

On 11/20/2009 8:01 PM Ajit Deshpande said:

Lokmat and IBN are anti-marathi. Over the years they have shown bias against marathi people and Maharashtra on important issues. A non-marathi owner of this newspaper Darda seems to have deep hatred against marathi people.

 

 

 

On 11/20/2009 8:09 PM Jagan Choubal said:

हल्ल्यानंतर ह्या वाहिनीचे coverage म्हणजे एक कॉमेडी शो आहे. म्हणे हा हल्ला म्हणजे २०/११ पत्रकारितेवर हल्ला. हसून हसून पोट दुखले. जगभरातून निषेध! IBN चे ऑफिस म्हणजे ह्यांचे जग. ह्या वाहिनीने स्वतःहून आपले हसू करून घेतले आहे. अशा वेळी दै. सकाळच्या निपक्षपतीपनाचे खरोखर कौतुक वाटते.

 

On 11/20/2009 8:09 PM milind said:

mi yethe namud kelelya baryach pratkriyanshi sahamat aahe…mi pan aajvar nikhil vagalenna manase aani shivasena yanchya virodhatch bolatanna pahila ahe. Aajvar te kadhich congress pakshachya virudhha bolale nahit. Tyamule tyanchya bhunikebaddal kharach shanka yete manat.

 

On 11/20/2009 8:28 PM Deepak Naik said:

आईबीएम लोकमत वाहीनीची सुरुवातच काँग्रेसेतर पक्षावर टिका करण्यासाठी झाली होती.अशा प्रकारचा हल्ला करणे जरी चुकीचे असले, तरी प्रसारमाध्यामांच्या चुकीच्या पध्दतीने बातमी मांडुन एकाच्या चुकीच्या गोष्टींवर पडदा टाकायचा व दुस-याची बदनामी करायची अशा घृणास्पद गोष्टींना आळा घालण्यासाठी तो योग्यच आहे. इतर वाहीन्यांनी तसेच वर्तमानपत्रांनी सुध्दा यातुन धडा घ्यावा व जे योग्य असेल तेच छापावे.

 

On 11/20/2009 8:33 PM shashi said:

खूपच छान……….

 

On 11/20/2009 8:35 PM vinanti said:

ek namra vinanti..ya sagalyaa pratikriya nikhil vagalenna kalavavyat. mhanje tyanna samjet ..tyanchya partrakarite baaral janata tyanna kiti “maan” dete

 

On 11/20/2009 8:52 PM Nikita J said:

hoy khali itar vachakanni namud kelelya pratikriyanshi mi 100% sahamat aahe. itar marathi news channels chya pratrakaranchya aani nikhil vagalenchya manase aani shivasene baddal bolanyachya style madhe khup pharak aahe. vagale nehami manasechya va shivasenechya virudhha aani khup tavatavane bolatat. mi tar tyann patrakar manat nahi…karan te pakshapati patrakarita kartat…patrakarita hi nipakshapati asavi ….thanks..Nikita

 

On 11/20/2009 8:59 PM live update said:

hallyananvar IBN vale mhantayat ha patrakaritevar halla aahe. mala ithe correction karayachi aahe..ha halla samsta patrikaritevar halla nasun …keval aani keval IBN chya “pakshapati patrakaritevar” halla aahe…mi IBN chya nikhil vagale ya rajendra darda chya PALIV patrakaracha nidhedh karato.

 

 

On 11/20/2009 9:00 PM khara mudda said:

ha halla samsta patrikaritevar halla nasun …keval aani keval IBN chya “pakshapati patrakaritevar” halla aahe

 

On 11/20/2009 9:04 PM Ranga said:

Nikhil Wagale needs to learn a lesson here. He is playing with a fire. So called journalist…cannot see the big picture, should change his name to Khan or something, and brown-nosing to people in power. He had it coming far before the state elections. A$$hole…

 

On 11/20/2009 9:05 PM robin said:

i am not marathi. But whenever i have seen Mr. Wagale speaking about M.N.S. it was easy for me to understand that he is talking totally against M.N.S. Same is the case when he speaks about Shivasena. So as far as i am concerned (non maharashtriyan) Mr.Wagale is “Anti Marathi & Anti Maharashriyan Reporter”…..

 

On 11/20/2009 9:08 PM shravan nalgirkar said:

निखील सर आता तरी निपक्षपतीने वागा.

 

On 11/20/2009 9:15 PM Gaapya said:

वागळे आता तरी लाचारी सोडा…स्वाभिमानी मराठी माणूस व्हा. थोडी मनाची लाज ठेवा…तुम्हाला जनाची तर नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे.

 

On 11/20/2009 9:17 PM Bapu said:

ह्या वाघांचा-शिवसैनिकांचा सत्कार करायलाच पाहिजे!

 

On 11/20/2009 9:28 PM vishal said:

निखिल वागळे yogay नाही बोलत marathi vishaye

 

On 11/20/2009 9:30 PM Vivek said:

वागले आणि कुमार केतकर दोघे हि शिवसेना आणि मनसे विरुद्ध दिवसभर बोलून आपली पोळी भाजून घेत असतात. दोघे हि swatahala pharach shanane samjtat. Nehemich Bala saheb ani Raj saheb virudh garal otat astat. Kiti diwas ase chalnar. Kadhi tari mar khanarach na. Parat ase karu नका, जरा जपून बोला.

 

On 11/20/2009 9:45 PM YASH said:

निखील वागले कसेही वागले तर ते पत्रकारितेच्या नियमात बसू शकत नाही पत्रकाराने माहिती वाहकाचे काम करावे मत प्रदर्शनाचा अधिकार समाजाचा आहे. वागले सातत्याने अनियंत्रित बडबड करून कंटाळवाणे आणि आता केविलवाणे झाले आहेत. पंचनामा कारणार्या पोलीचांची LIVE लाज काढणाऱ्या वागळेचे वागणे बरे नव्हे..(मेडिया मास्टर्स)

 

On 11/20/2009 9:44 PM Satish-Nagpur said:

निखील वागले! १०० गुन्हे झाले कि अस होणारच ! किती आगाउ बडबड !! म्हणजे हा जगातला सगळ्यात मोठा पत्रकार बाकी सगळे बेकार! शिवसेनेसोबत सामान्य माणूस आहे ! हल्ला उत्स्फूर्त होताच !! लोकांनापण अस काहीतरी पाहिजे होताच ! शिवसेनेचा जय हो !!

 

On 11/20/2009 9:34 PM vishal said:

निखिल वागळे कॉन्ग्रीचे चा पिलू आहे, Marathi विशाई yogya नाही बोलत he loka तेच भाषा सामाझ्तात

 

On 11/20/2009 9:34 PM jagdale sumit said:

mi nikhil vaglenbaddal barach aekun ahe pan tyanche channel kadhi baghitlele nahi ani lokmat che asalyamule te baghnarahi nahi karan jithe lokmat tithe kongressachi jahiratbaji tihi patrakaritesarhkya pavitra madhyamatun! pan tarihi ya hallyacha nishedh matra nakkich karavasa vatato

 

On 11/20/2009 9:31 PM Ganesh said:

वागळे सारख्या लाचार माणसाचे शेवटी असेच हाल होतात!

 

On 11/20/2009 9:49 PM Ajit Deshmukh said:

Wagle is just a idiot puppet. Real mastermind behind the anti-marathi and anti-Maharashtrian newspaper Lokmat and IBN is its non-marathi owner Darda. Lokmat has been constantly anti-marathi in all important issues for marathi manus. Lokmat openely supports migration of non-marathi to Maharashtra and supports only non-marathi people living in Maharashtra. This goonda Darda is also responsible for death of Dalit people. It is shame that this Darda is an Aamdar in Maharashtra.

 

On 11/20/2009 11:36 PM javahar said:

बाकी हे बोलघेवडे सत्ताधारी … काही करणार नाहित. तु स्वतःला विचार… लक्शात येइल ‘झक मारली अन् मुंबई पाहिली!’ जास्त काय बोलू? अश्या गो्श्टीत तोंड घालून फोडून घेण्यापेक्शा राजकारणाव्यतिरिक्त भरपुर गोस्टी आहेत ….आणी आम्हा सामान्य जनाला त्या हव्यात. याचा विचार सर्वच पत्रकाराऩी करायला हवा. एकंदरीत जे झाले ते चांगलेच..

 

On 11/20/2009 11:35 PM javahar said:

निखिल ला माझा प्रेमाचा सल्ला. शेवटी तू इमान इतबारे नोकरीच करतोस. ( दर्डावून घ्यावे लागते ) त्यांच्या चौकटीत राहून तुला वागावे, बोलावे लागते. ( ते सर्वजण टिव्हीवर बघतच आहेत ! ) पत्रकारितेचा पायाच मुळी स्वयंभू असतो. तो असा नोकरी करुन जमत नाही ! बाळासाहेबांवर टीका करायला तुझे कर्तूत्व ते काय? हयात घालवली आहे त्यानी स्वतंत्र विचारांत! शेपटी ओढलीस तर पंजाचा फटका बसणारच. बोलताना जो तुझा अतिर्भाव होता तो वागण्यात नव्हता तूच पहा..सिसीटिवीत तुझी झालेली पळापळ … नंतरच्या निवेदनात पडलेला चेहराच सांगतो.

On 11/20/2009 11:28 PM vitthal wagh said:

nikhil vagale dadagiri & dadapshahi is not good

 

On 11/20/2009 11:05 PM Lalit Mahadeshwar said:

निखील वागळे शिव सेनेच्या विरोधात आहेत हे सांगायला काही डोके लागत नाही. पण त्यासाठी ह्या तमाशाची काय गरज? ह्याचा अर्थ विरोधकांनी बोलायचे नाही कि काय? मी शिवसेनेच्या मराठी मुद्य्यांचा समर्थक आहे पण अशा भ्याड हल्ल्याचा त्रिवार निषेध करतो. शिव सेनेनी आपली मते सामना तून मांडावीत व समर्पक उत्तरे द्यावीत. दंडेलशाही वापरली तर आपल्यावरच उलटेल. सेनेमध्ये मार्ग निवडण्याची वेळ आली आहे. तात्पुरती प्रसिद्धी कि वैचारिक नेतृत्व? मराठी माणसाला योग्य नेतृत्वाची गरज आहे. मारामारी करणारे गुंड हे भाडोत्री असतात..

 

On 11/20/2009 10:58 PM arun zinjurde said:

हे ठीक नाही. पण पत्रकार लोकांनी सुद्धा निपक्ष धोरण ठेवायला हवे नाहीतर असे होणारच .

 

On 11/20/2009 10:46 PM SUNIL said:

जे झाले ते एकदम चांगले झाले . यांचा माज अशाच पद्धतीने जिरवायला पाहिजे . जे बाळासाहेब बद्दल वाईट बोलतील त्यांना ठोकलेच पाहिजे

 

On 11/20/2009 10:38 PM Abhishek said:

निखील वागले यांना चांगला धडा शिकवला आहे…..गरज होती……

 

On 20-11-2009 22:36:37 Aamdar Mane said:

कॉंग्रेसची गुलामिगिरी करणे सोडा नाहीतर रोजच असा मार बसेल. वागले!! तुम्ही बोल बच्चन तर आम्ही शिवाजी महाराजांचे छावे आहोत..समजला ना का हिंदीतून सांगू.. म्हणतात ना “”लाथोन्के भूत बातोंसे नाही मानते “”……

 

On 11/20/2009 10:33 PM Anand said:

kele te bare kele,karan shri,Nikhil Vaghale yanna kuthalyahi vishayatale tabadtob nishkarshya kadhata yetat,jase Vidhan Bhavanat je kahi ghadale,tya velee Abhu Aazami yaane mhane tyanchya jodyala(Sandal) la kahitari chikatale hote mhanun tyanni Sandala haat lavala hota,ashya nishakarshya mule ase prasang yetat.yachi Vaghauyani nond ghyavi.

 

On 20/11/2009 22:32 Madhav,Akola said:

हा पत्रकारावर हल्ला नसून बेताल विधान करणाऱ्या निखील वाग्लेवर आहे. हा हल्ला पूर्वनियोजित नसून उत्स्फूर्तच आहे अन्यथा निखील वाग्लेंना भरपूर मार लागला असता आणि विनाशकाले विपरीत बुद्धी हि शिवसेनेसाठी नसून निखील वाग्लेसारख्या हिंदू विरोधी मानसिकतेची आहे .

 

On 11/20/2009 10:25 PM satish bagal said:

वागले साहेब तुमचा फाजील आत्मविश्वासाचा हा परिणाम आहे.आता तरी सुधरा.

On 11/20/2009 11:56 PM commentator said:

वागळे पत्रकार आहे का? ….स्वतःला फार शहाणा समजतो….तो स्वतःबरोबरच दुसर्यांचाही जीव धोक्यात घालतो आहे…शिवसेनेवर कारवाई कराच पण त्याच्यापेक्षा जास्त कडक कारवाई समाजात प्रक्षोभक विधाने करणार्या पत्रकारांवर करा …कारण ते लोकांपर्यंत लगेच पोहचून समाजात अस्थिर परिस्थिती निर्माण करू शकतात…जी देशासाठी धोकादायक गोष्ट आहे…पत्रकारांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे..ते स्वतःला जे आवडेल ते छापून,बोलून दाखवायला समजतात कोण?..ते काही लोकांचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत..

 

On 11/20/2009 11:54 PM mayur said:

निखील वागलेंनी खूप बेताल वक्तव्ये तसेच अनियंत्रित बडबड केली. फक्त मनसे आणि शिवसेना यांनाच लक्ष करून त्यांना बदनाम करण्याचे काम त्यांनी केले. त्यांची बडबड एका ठराविक मर्यादे पर्यंतच शिवसैनिक सहन करू शकतात. शेवटी सत्य हे आहे कि वागले स्वतःला फार मोठे पत्रकार समजतात. पत्रकार आहेत म्हणून कुणाबद्दल हि काहीही बोलायचा अधिकार आपल्याला आहे असं ते समजतात. इतर वृत्त वाहिन्यांचे पर्त्रकार इतके मग्रूर नाहीत जितके वागले आहेत.

 

On 11/21/2009 11:31 AM anand said:

आता पुढचा नंबर “राज्देसाई” चा आहे

 

On 11/21/2009 11:31 AM Santosh Shedge said:

मी एक सामान्य नागरिक, IBN लोकमतवर जो हल्ला केला तो योग्य होता की अयोग्य ती महाराष्ट्राची जनता ठरवेल… पण माझ मत केले ते १००% हल्ला हा योग्यच होता… मिडिया स्वताच ठेवतात झाकुन आणि दुसर्याचे बघतात वाकुन ही त्यांची मानसिकतेला रोख-ठोक जवाब दिला आहें… लोकशाहीचे तुन-तुने वाजवत असतात… आजुनही महाराष्ट्रात गलो-गल्ली अनेक प्रश्न आहेत त्यात त्याना रस नाही… हल्ल्याच्या दिवशी पाहिले IBN लोकमतवर कोण कुठले दिल्लीवाले, त्या परप्रांतीयांना फोन करतात आणि प्रश्न विचारतात !

 

On 11/21/2009 11:29 AM Anand said:

या वागल्याला अजून बडवायला पाहिजे होता. फार तोंड सुटले होते त्याचे.

 

On 11/21/2009 11:14 AM sandeep said:

निखील वागलेला विचारा कॉंग्रेस कडून किती पैसे घेतले गेल्या निवडणुकीत?

 

On 11/21/2009 10:52 AM mangesh said:

निखील वागले पत्रकारिता निष्पक्ष पाने करत नाही बोलताना जास्त आवाजात बोलतात ते नेहमी कॉंग्रेस विरोधकांवर टीका करतात

 

On 11/21/2009 10:34 AM shailendrasingh patil said:

असल्या ह्या पत्रकारीतेचा निषेध करायचा तरी कसा? कारण शेवटी सगळे पत्रकार एकमेकांचे बंधु. एकजण दुसऱ्याविरुद्ध काहीही छापत नाही. न्यायालयात तक्रार करुन उपयोग नसतो. मग ह्यांना ताळ्यावर आणायचे तरी कसे? शिवसैनिकांना जे वाटलं ते त्यांनी केलं. निदान त्यांनी असा निषेध केला, जेणेकरुन सगळ्यांना त्याची दखल तरी घ्यावी लागली. पण इतरांना तसे जमते का? अण्णा हजारेंसारखे लोकं सुपारी-पत्रकारीतेवर मुग गिळुन बसतात. जुन्या पिढीचे गोविंद तळवळकर, पी.साईनाथ ह्यांसारखे जुन्या पिढीचे पत्रकार मात्र त्यावर आवाज उठवतात.

 

On 11/21/2009 12:32 AM rani rathod said:

मी कोणत्याही पक्ष्याची नाही. मला प्रकारिता समजत नाही. मी च्यानेल पाहते. वागले यांची बडबड ऐकून डोके दुखते. पोल निगेटीव आला कि शिवसेनेचे लोक मोबाईल घेऊन मुद्दाम एसएमएस पाठवत असतील असे ते बाष्कळ सांगतात. मध्यंतरी सरकार पडणार अशी हूल ते दोन दिवस उडवत होते. मी आणि माझा कार्यक्रम, मी म्हणजे जगातला एकता पत्रकार बाकीचे येडपट असेच त्यांचे वर्तन असते. याचमुळे त्यांना मारहाण होते. आता दर्डा यांनी त्यांना काढून टाकण्याशिवाय पर्याय नाणी.

 

On 11/21/2009 12:28 AM dudeh said:

Ibn7 he communist lokanche channel aahe te ,hindu virodhi tar aahetch pan marathi virodhi hi aahet, shame on them.

 

On 11/21/2009 12:27 AM chetan said:

या हल्ल्या बाबत संजय राउत यांनी केलेल्या “विकृत मनोवृत्तीच्या पत्रकारांनीही आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत” या वक्तव्याशी सहमत आहे. निखील वागले नेहमी कोणतीही बातमी सांगतांना आपली मर्यादा ओलांडतात. शिवसेनाप्रमुखांविरुद्ध अपशब्द वापरतात. त्यामुळेच त्याना आज या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. निखील वागले यांनी स्वतःबद्दलचा ते फार मोठे पत्रकार आहेत हा गैरसमज दूर करावा. आणि शिवसेनाप्रमुखांविरुद्ध बोलतांना जपून बोलावे.

 

On 11/21/2009 12:22 AM amit said:

आजचा सवाल मधे निखील वागळे प्रश्न विचारतात आणि त्यावर प्रेक्षक मतं नोंदवतात (sms). मतांची टक्केवारी जेव्हा वागळेंच्या मनाप्रमाणे येत नाही तेव्हा ते बेताल वक्तव्य करायला लागतात. उदा. “सनातनवर केलेली कारवाई योग्य की अयोग्य?” या प्रश्नावर जेव्हा ८५% लोकांनी “अयोग्य” असं मत नोंदवलं तेव्हा वागळे अक्षरशः भडकले! आणि आज जेव्हा ८०-९०% लोकांनी जेव्हा हल्ल्याचा निषेध केला (sms करून), तेव्हा या “निकालाविषयी” ते शंका घेत नाहीत!!! हा भेदभाव का? मनाप्रमाणे निकाल पाहिजे असतील तर “पोल” घेता कशाला?

 

On 11/21/2009 2:03 PM mi marathi said:

Nikhil Wagale is mainly responsible for this situation. I frequently watch his show “Aajcha Sawal” & it is always seen that his mentality is always anti marathi, pro- congress. He glorifies Abu Azmi.He is never impartial while anchoroing the talk shows.He always tries to insult Pro marathi parties like Shivsena and Manase. When Nikhil used insulting language about Balasaheb, how can we expect tolerable attitude from Shivsena? I condemn Nikhil Wagle, Rajdeep and all other Hindi/English channel

 

On 11/21/2009 1:25 PM MAHENDRA said:

छान मला खूप bare वाटले. je aamcha शिव सैनिकांनी kele ते खूप barobar ahe

 

On 11/21/2009 1:23 PM kumar said:

मी चीन मध्ये आहे ….आय बी एम लोकमत चानल बघतो ….अहो हे लोक कायम कॉग्रेस आणि राष्ट्रवादी च्या बाजूनेच बोलायचे …मेडिया हा लोकांचा असतो आणि राष्ट्रीय पक्षाचा नाही ह्याचं विसर पडलेला दिसतोय चान्णेल वाल्यांना …. म्हणून जे केला ते खूपच भारी केला असा म्हणेन ..आणि हा वागले कायमच हरामखोर वाटला हो बोलताना …त्यामुळे काही विशेष नाही …फुल पाठीशी आहे शिवसेनेच्या आणि म न से च्या ……….. !!! जय महाराष्ट्र !!!

 

On 11/21/2009 1:19 PM Anand dharangutti said:

वागळे आता कसे वाटते स्वतःची…… ओळखूण रहा आणि बाळासाहेबांची माफी मागा…..
On 21-11-2009 12:51:07 Mi Marathi said:

Shivsenene je kele te yogya kele. Jar marathi vahinya marathi lokanchya shradhha sthan aslelya balasahebanchya virodhat itaki garal okat astil tar tyana dhada shikawane yagyach aahe.

 

On 11/21/2009 12:33 PM Marathi manus said:

आईबन लोकमत वर काल लोकांची प्रतिक्रिया मागवली होती. ६७% लोकांनी शिवसेनेचे समार्तन केले आहे. वागले आता खूप झाले तुमचे. मराठी माणसांमध्ये भांडण लावता. सात्ताधारी लोकानीचे उधो उधो करता. आता तरी बस करा.

 

On 11/21/2009 12:04 PM dyna said:

वागले आता भागले का तुमचे………..

 

Nikhil Wagale
Nikhil Wagale

On 11/21/2009 11:27 AM ishaan said:

करावे तसे भरावे वागले तुम्ही वाहिनी काढली कि कॉंग्रेस चे मुखपत्र !!! कॉंग्रेसचे काय चांगले झाले ते दाखवणे आणि इतरांचे काय वाईट झाले ते दाखवा फक्त !! दर्डा महाराजांचा विजय असो !!!

 

On 11/21/2009 10:52 AM Ishaan said:

करावे तसे भरावे वागले तुम्ही घरी जा !!!! फक्त काँग्रेसी बाणा !!!

30 Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मीच का?

तो बाप असतो