in

शिवसेना प्रचार साहित्य ShivSena Scraps

माझ्या शिवसैनिक मित्र आणि मैत्रिणींनो,
आपल्यातील प्रत्येकालाच काहि मैदानात उतरुन प्रचार करता येत नाहिए, कारणे अनेक असतील पण प्रत्येकाची ईच्छा एकच आहे कि शिवसेनेचा विजय होवो. मि खास करुन त्या शिवसैनिंकांना आव्हान करतो जे ईंटरनेट चा वापर रोज करत असतात, ईथे मी शिवसेनेचे प्रचार साहित्य देत आहे आपण ते आपल्या तमाम मित्र आणि मैत्रिणीं पर्यंत पोहचवा. ऑर्कुट आणि फ़ेसबुक वरिल प्रत्येक मराठि माणसाच्या स्क्रॅपबुक मध्ये शिवसेनेचा नारा घुमला पाहिजे. शिवसेनेचा भगवा हा ऑर्कुटच्या हरएक युजर पर्यंत पोहचला पाहिजे.

पुढची प्रचाराची जवाबदारी तुम्हावर सोपवतोय.

जय महाराष्ट्र..
आशिष कुलकर्णी.

ShivSena Photos

Copy Paste this Code in Orkut Scrap book or your blog/website..

ShivSena Photos

Copy Paste this Code in Orkut Scrap book or your blog/website..

Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall.

6 Comments

Leave a Reply
  1. Jay Maharashtra ashish.
    chan ahe e prachar tuze vichar ekdum patle ki aplyala on field kam karta nahi yet mhanun kay zale e prachar karu shkto surely

  2. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्या साठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी… फ़क्त आणि फ़क्त मत हे शिवसेना-भाजप युतीलाच द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सु.शिं.च्या अर्पणपत्रिका… Suhas Shirvalkar

उद्धवसाहेब ठाकरेंचे मतदारांना खुले पत्र..