माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..

महाराष्ट्रा बद्द्ल सर्व काहि.

माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान वाटतो हे न लाजता बोलणार्यां साठी, मराठी अस्मिते साठी झटणार्या प्रत्येका साठि, प्रत्येक मराठी माणसाची वेबसाईट… महाराष्ट्र माझा. ना जात ना धर्म, ना हिंदू ना मुसलमान.. मी केवळ मराठी.. असे म्हणुन महाराष्ट्राच्या भगव्या खाली एकवटणार्या प्रत्येक मराठी माणसाची वेबसाईट..महाराष्ट्र माझा.

वाट पाहु नका.. मराठी माणुस असाल तर लगेच सामील व्हा.. मराठी माणुस नसाल तर मला महाराष्ट्रावर प्रेम आहे या एक शपथेवर सामिल व्हा… पण आता थांबू नका.

मराठी अस्मितेचा बुलंद आवाज..महाराष्ट्र माझा.

माझ्याशी संपर्क साधा:
आपल्या प्रतिक्रिया, लेख, कविता अथवा निव्वळ गप्पा मारायच्या असतील तर माझा ईमेल पत्ता आहे:

माझ्याशी संपर्क साधा:

आपल्या प्रतिक्रिया, लेख, कविता अथवा निव्वळ गप्पा मारायच्या असतील तर माझा ईमेल पत्ता आहे:
mh@maharashtramajha.com

6 Comments

Leave a Reply

Leave a Reply to Sudhir Kore Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *