कविता
Latest stories
More stories
-
in कविता
मराठी माणसाचं बेवारस प्रेत …
कोणे एके काळी म्हणे मुंबईत मराठी माणूस होता. मुंबईत त्याचा बोलबाला होता. मोडेन पण वाकणार नाही अशी होती त्याची ख्याती नसानसांत भिनलेली त्याच्या रग मराठी मातीची दादर परळ गिरगाव वस्ती त्याची भाऊचा धक्का … करारी होता पण दादा वायच्याचा पक्का … हळू हळू वस्ती लागलीया वाढू मजल्यावरी मजले लागले चढू चाळीतली माणुसकी हरवुन गेली मराठी […] More
-
in कविता
असेल कुणीतरी…
असेल कुणीतरी, जी माझ्यासाठी देवाने बनवली असेल, असेल कुणीतरी, जी माझी वाट बघत असेल, असेल कुणीतरी, जी नेहमी माझाच विचार करत असेल, असेल कुणीतरी, जी स्वप्नात सुद्धा मलाच शोधत असेल, असेल कुणीतरी, जी चेहऱ्याने सुंदर नसली तरी मनाने सुंदर असेल, असेल कुणीतरी, जी थोडीशी नाजूक, थोडीशी भावूक आणि थोडीशी लेझी असेल, असेल कुणीतरी, जी चांद […] More
-
नवर्या साठी न बायको साठी…
तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे” ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे” तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?” ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?” “ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ” “पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ” “बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू” […] More
-
मी मालक फुटक्या कवड्यांचा
तडफड झाली होती तेव्हा साखर वेचून जळले कोण स्वर्गातून पडल्यावर कळले चूक कोणती, चळले कोण वीज घेवूनी कुठे चालली अंधाराची तान्ही पोर जागोजागी टपल्या वाटा घेऊनिया हाताशी चोर वादळ सरता क्षितीजालाही चैतन्याचा आला कोंब ठरले नव्हते आनंदाचे परिस्थितीची झाली बोंब उलट्या पूलट्या संसाराला शिवण घातली चंदेरी गूढ राहू दे तुझे वागणे अबोध असू दे कुणीतरी […] More
-
in कविता
प्रेमाचे बारा महिने …
जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं फेब्रुवारीत ” ती ” दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं मार्च मध्ये ” ती ” माझ्याकडे पाहुन गोड हसली एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली , म्हणजे फसली …! मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त […] More
-
in कविता
आई फ़क्त तुझ्यासाठी…
बांधून मनाशी खुणगाठी निघालो धावत स्वप्नांपाठी कचरते मन, अडखळते पाउल आई फ़क्त तुझ्यासाठी……. कशी राहशील सोडून मला सतावेल आठवण क्षणाक्षणा रडन्यासाठी तुला आता न लागेल कांद्याचा बहाणा एअरपोर्ट वर तुझा हात सोडवताना माझं उसणं अवसाण…गळून गेलं होतं शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं… त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं… प्रत्येक वेळी […] More
-
in कविता
नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”
महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात अडकली होती भवानीमाता माझी गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरीही झाला धन्य होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार होता तो सिंहाचा छावा खेळून गनिमी कावा माजवून रणदुदुंभी रणांगणात खेचून आणला विजय […] More
-
in कविता
उद्धव विरुद्ध राज
उद्धव विरुद्ध राज राजकीय भांडणातसुद्धा मराठी बाणा जपायला लागले. अगदी ठाकरी शैलीमध्येच एकमेकांना झापायला लागले. मराठी माणसाच्या नावाखाली उद्धव वेगवेगळे हेतु आहेत त्यांचे प्रबोधन कुणी करावे ? ते तर प्रबोधनकारांचे नातु आहेत. सेनापतींच्या बाळकडूमुळेच हा मार्मिक सामना रंगतो आहे ! चित्र-विचित्र व्यंग पाहून दोन्हीकड्चा सैनिक खंगतो आहे !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड) More
-
in कविता
बावळट आणी स्टुप्पिड
तु आमच्या ग्रुप मधे आला पहाता क्षणीच तु मला खुप आवडला.. तुझे ते विस्कटलेले केस, तुझी ति बाइक.. जिन मधुन अर्धवट बाहेर आलेला शर्ट.. अदिदास चे शुज, कायम कसल्या तरी विचारात पण तु खुप गोड दिसातोस… पण तुला काहिच कळत नाही तुझी नोकरी,बाईक,करीअर या पलिकडे तुला कशातच गति नाहि. आपल्यावर कुणी मरत , ते तुला […] More
-
in कविता
अहम्
रोजचाच ‘आज’ होई ‘उद्या’साठी ‘ काल’ रे अहम् बेड्या, तोड वेड्या… स्वतःला सांभाळ रे सोबती आहे जरी, सौख्य, सत्ता, संपदा… चिरंतन नक्कीच नाही, येऊ शकते आपदा श्वापदांच्या वर्तनाने माणूसकीचे हाल रे अहम् बेड्या, तोड वेड्या… स्वतःला सांभाळ रे शौर्य आहे,ज्ञान आहे, तू रुपाचाही धनी जीर्णतेच्या क्रूर शापातून, का उरला कुणी ? फासा उलटा, बदलून जातो […] More
-
in कविता
तो बाप असतो
…………… तो बाप असतो बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो पैश्याची जुळवाजुळव करतो ………………..तो बाप असतो सगळ्यांना ने आण करतो स्वयंपाक हि करतो सिजरीन नंतर बायकोला त्रास नको , म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो …………………………….तो बाप असतो चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो […] More
-
in कविता
“मराठा हाच विचार”
टिप – मराठा शब्द अखंड महाराष्ट्रातील लोकांना उद्देशून आहे. कुणी जातिवाचक घेऊ नये. मराठ्यांची उप-यांशी जमली आहे गट्टी लाचारीची मस्त पेटली आहे भट्टी इथे जो तो स्वात: चा उदो उदो करतोय गटारातील कीडा रोजच इथे मारतोय || १ || कुणी नाही जिवंत सारे मुडदे इथे स्वार्थाचे माकड धावते जिथे तिथे , देतात आरोळी मेलेल्या प्रेताला […] More