More stories

  • in ,

    नवर्या साठी न बायको साठी…

    तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे” ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे” तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?” ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?” “ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ” “पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ” “बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू” […] More

  • in ,

    मी मालक फुटक्या कवड्यांचा

    तडफड झाली होती तेव्हा साखर वेचून जळले कोण स्वर्गातून पडल्यावर कळले चूक कोणती, चळले कोण वीज घेवूनी कुठे चालली अंधाराची तान्ही पोर जागोजागी टपल्या वाटा घेऊनिया हाताशी चोर वादळ सरता क्षितीजालाही चैतन्याचा आला कोंब ठरले नव्हते आनंदाचे परिस्थितीची झाली बोंब उलट्या पूलट्या संसाराला शिवण घातली चंदेरी गूढ राहू दे तुझे वागणे अबोध असू दे कुणीतरी […] More

  • प्रेमाचे बारा महिने
    in

    प्रेमाचे बारा महिने …

    जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं फेब्रुवारीत ” ती ” दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं मार्च मध्ये ” ती ” माझ्याकडे पाहुन गोड हसली एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली , म्हणजे फसली …! मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त […] More

  • आई फ़क्त तुझ्यासाठी.
    in

    आई फ़क्त तुझ्यासाठी…

    बांधून मनाशी खुणगाठी निघालो धावत स्वप्नांपाठी कचरते मन, अडखळते पाउल आई फ़क्त तुझ्यासाठी……. कशी राहशील सोडून मला सतावेल आठवण क्षणाक्षणा रडन्यासाठी तुला आता न लागेल कांद्याचा बहाणा एअरपोर्ट वर तुझा हात सोडवताना माझं उसणं अवसाण…गळून गेलं होतं शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं… त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं… प्रत्येक वेळी […] More

  • in

    नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”

    महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात अडकली होती भवानीमाता माझी गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरीही झाला धन्य होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार होता तो सिंहाचा छावा खेळून गनिमी कावा माजवून रणदुदुंभी रणांगणात खेचून आणला विजय […] More

  • in

    “मराठा हाच विचार”

    टिप – मराठा शब्द अखंड महाराष्ट्रातील लोकांना उद्देशून आहे. कुणी जातिवाचक घेऊ नये. मराठ्यांची उप-यांशी जमली आहे गट्टी लाचारीची मस्त पेटली आहे भट्टी इथे जो तो स्वात: चा उदो उदो करतोय गटारातील कीडा रोजच इथे मारतोय || १ || कुणी नाही जिवंत सारे मुडदे इथे स्वार्थाचे माकड धावते जिथे तिथे , देतात आरोळी मेलेल्या प्रेताला […] More

  • in

    मन होई पाखरा, धक धकत्या माझ्या हृदया

    मन पाखरा सारखा असते म्हणुनच त्याला सर्व भावनांची ओळख असते. सुगंधी फुल हवा हवासा  वाटतो कारण सुखाची आस असते. दुःख जरी आले वाट्याला तरी भरारी नाही थांबत  कारण हा मन पाखरू आहे . तो थांबणार  नाही , तो थकणार  नाही तो फक्त भरारी घेणार सुख दुखान सोबत कारण जगण्याचा आधार आहे तो… शीर्षक : माझ्या […] More

  • in

    हॅ.दि….हॅ.दि….हॅ.दि….हॅप्प्पी दिवाली

    हॅ.दि….हॅ.दि….हॅ.दि.. चाल..इलु इलु…इलु इलु हॅ.दि….हॅ.दि….हॅ.दि…. हॅ.दि….का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली जब जोरसे फटाके फुटते है.. जब शेव..चकली को‌ई तलता है.. जब नया लिबास को‌ई पेहेनता है.. दिल कहेता है हॅ.दि….हॅ.दि….हॅ.दि…. हॅ.दि….का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली सुबह अभ्यंग स्नान होता है तेल उटणे बदन को लगाता है.. मोति साबनसे नहाता है.. तो..दिल कहेता है हॅ.दि….हॅ.दि….हॅ.दि…. हॅ.दि….का […] More

  • in

    माझे प्रेम

    आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत – १ पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत आयुष्यात – – प़ेम केल होत – २ एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत तिने मात्र उत्तर न देताच निघण […] More

  • in

    राजे पुन्हा जन्मास या..

    आपल्या महाराष्ट्र माझा चे नियमित वाचक स्वप्निल देमापुरे (वय २२) यांनी खास महाराष्ट्र माझाच्या वाचकांसाठी शिवजयंती निमित्त लिहिलेली कविता..आपणा साठी. जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या राजे पुन्हा जन्मास या शिरि शिरपेच हाती समशेर शोभती अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती भगवा धरुन हातात या..राजे पुन्हा जन्मास या. || १ || कावा गनिमी […] More