in

कसे आहेत हिंदू ?

कसे आहेत हिंदू ?
# हिंदूंना आपले मित्र कोण आणि शत्रु कोण हे उमगलेले

# सागरात गोड्या पाण्याचा थेंब नाही, त्याप्रमाणे १०० कोटी हिंदुस्थानी प्रजेत राष्ट्रनिष्ठेचे बीज नाही.

# पर्यटनस्थळे म्हणजे चंगी भंगी वृत्तीच्या माणसांचे उकिरडे .

# हिंदू तरूणांच्या एका मनात नट-नट्या, दुसय्रा मनात क्रिकेटपटू…… मनात भारतमातेसाठी स्थानाचं नाही.

# जो शिकेल, तो टिकेल आणि तोच देश विकेल.

# ना नर ना मादी तो समाजवादी.

# आज दांडीयाच्या काठ्या हातात घेतलेले तरून उद्या गरज पडल्यास शस्त्र घेऊन रणक्षेत्रावर काय पराक्रम गाजवणार ?

# सीडलेस द्राक्षे खाणार, स्लिव्हलेस कपडे घालणार व होपलेस वागणार त्या ब्रेनलेसचे नाव हिंदू.

# ज्या देशाला नावे तीन, राष्ट्रगीते तीन, राष्ट्रध्वजाचे रंग तीन, त्या देशाचे तीन तुकडे / देश झाले यात नवल काय ?

# सापाच्या अंगावरील नक्षी कितीही सुंदर दिसली तरी तो विषारीचं, त्याला ठेचलाच पाहिजे.

# एका बाजूला समुद्र, दुसरीकडे हिमालय, तिसरीकडे समुद्र, यामुळे पळण्यास वाट नाही म्हणुनच नाईलाजास्तव हिंदू हिंदुस्थानामाधे राहिलेत.

# श्री शिवछत्रपती यशस्वी ठरले याचे एकमेव कारण त्यांना तुम्ही आम्ही भेटलो नाही…..

काय हा असा आहे हिंदु? आपले मत तरि काय?

Written by Ashish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्र पिछाडीवर !!

शाकाहारी सॅंडवीच