शिवसेना प्रमुखाना अटकेची मागणी….
महाराष्ट्रातील काहि सेकुलर लोकानी शिवसेना प्रमुखाना अटकेची मागणी केली आहे. या लोकाचे असे म्हणणे आहे कि शिवसेना प्रमुखानी लोकाना (हिन्दु बर का) भडकवले आणि दन्गल घडवल्या…
आणि हे मागणी करणारे तर कोण..तर जे ए़खाद्या अल्पसन्ख्याक समाजाचे सार्खे चोचले पुरवतात त्याना सार्खे भडकवतात्..यान्चे म्हणणे आहे कि महाराष्ट्र पोलिस हि सेना प्रमुखाना पकडत नाहिये..महाराष्ट्र सरकार हि सेना प्रमुखाना पाठिशी घालत आहे.
अरे घालणारच ना पाठिशी..कशी हात लावेल सेना प्रमुखाना? अरे हिन्दु आले रस्त्यावर्ती का? तर इस्लाम खतरेमे म्हणत या लोकानी उतरवल ना त्यान्च्या काही लोकाना….सुटले होते कापत. त्या वेळी हिन्दु उतरला रस्त्या वरती स्वःतहला वाचण्यासाठी..या लोकानी पहिला हात उचलला काय? नाही तर त्याच्यावर ज्यानी हात उचलला त्यन्चा फक्त तोडला आणि तो हि स्व:रक्षणा करता..याला कसले भड्कवणे म्हणायचे..? अरे हे तर सेना प्रमुखाचे उपकार आहेत हिन्दुवरती.
ज्या वेळी सेना प्रमुखाना कोणी अट्क्-फट्क वगैरे नावा खाली कोणी त्रास देइल त्या वेळी….खरे सागतो आग लागेल महाराष्ट्राला….पुन्हा दन्गली होतील्..आणि या मध्ये भरडला जाइल साधारण गरिब माणुस. तुझ्या माझ्या सारखा.
म्हणुनच मि सागतो सेना प्रमुखाना कोणी हि हात लावु शकणार नाही. ज्या माणसाने आपले पुर्ण आयुष्य हिन्दुत्वासाठी अर्पण केले त्या माणसाचे आता आराम करायचे दिवस आहेत. त्यानी आपणाला प्रोटेक्ट केले आता हिन्दुच त्याना देतील प्रोटेक्शन्……त्या मुळे सेना प्रमुखा कडे कोणी हि वाकड्या नजरेने बघु नये हेच शहाणपण.
जय महाराष्ट्र …
आशिष कुलकर्णी
JAI MAHARASHTRA
zakas! agadi barobar!! tuzi thakare bhakti zalakat ahe..
छान आशिष,साहेबांबद्दल खुप छान लिहीलेस्…शिवसैनिक म्हणून मि तुझे आभार मानतो..अमित…
yes ur 200% correct bcos he is the greate i can not express in words thank u for writting…….
ZABARDASTAshish Godase
श्री.बाळासाहेबांनी त्यांच्या प्रदिर्घ कारकिर्दित स्वतः महान त्याग करून कुठलेहि पद स्विकारले नाही तरी वर्तमानपत्रे गप्प राहिली,पण जेव्हा सोनियांनी मनमोहनसिंगाना पंतप्रधान केले तेव्हा त्यांच्या या त्यागाची कोंग्रेसपक्षाच्या सर्व चमच्यानी व व्रुत्तपत्रांनी व दूरदर्शेन वाहिन्यांनी अतिशय प्रशंसा केली.आपल्याच हिंदुस्तानांत रहाणा-या हिंदूंचे हे दुर्भाग्य आहे की कोंग्रेस पक्षाचे लोक सतत शिवसेनेचा व भारतीय जनता पक्षाचा “जातीयवादी” असा उल्लेख करतो व केवळ मतांच्यासाठी अल्पसंख्यकांचे सतत लांगुलचालन करतात.पुढच्या निवडणुकांत शिवसेना व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळून विधानसभेवर भगवा झेंडा फ़डफ़डावा अशी प्रार्थना करतो!