आपणास हि राज ठाकरे यांना शुभेच्छा पाठवायच्या आहेत? आपला काहि संदेश राज यांच्या पर्यंत पोहचवायचा आहे? महाराष्ट्र माझा आपल्या शुभेच्छा राज ठाकरे यांच्या पर्यंत पोहचवेल फक्त आपण आपल्या शुभेच्छा नावा सहित खालिल कमेंट बॉ़क्स मध्ये लिहायच्या, महाराष्ट्र माझा आपल्या शुभेच्छा आपल्या नावासहित थेट पोहचवेल श्री राज ठाकरे यांच्या कडे.
मराठी अस्मिते साठी झगडणार्या या युवा नेत्यास आई जगदंबा उदंड आयुष्य देवो हिच इश्वर चरणी प्रार्थना.
श्री. राज ठाकरे:
महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. आणि या ध्येया साठी झिजणारा नेता म्हणजे रा़जसाहेब ठाकरे. नुसतीच आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या हि ओळख तर कधीच विसरली गेली आहे. तरुण महाराष्ट्राचा तरुण आणि आक्रमक नेता हि ओळख आहे आता राजसाहेब ठाकरे यांची. मराठी साठी शंभर वेळा जेल मध्ये जावे लागले तरि चालेल अशी ललकारी देणारा, माझी सत्ता आली तर ढुंगण लपवत फिरावे लागेल असे सत्ताधार्यांना ललकावणारा आणि मौका सबको मिलता है असा इशारा देणारा नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे.
मराठी अस्मिते साठी झगडणार्या या नेत्याच्या समर्थनात फेसबुकवरील हे पेज: http://www.facebook.com/RajThackerayFans
!! जय महाराष्ट्र !!
खालिल बटन्स वापरुन शुभेच्छा पाठवण्याची हि संधी आपल्या सर्व मित्र व मैत्रीणींशी शेअर करा.
Vadhdivasa chya hardik shubhecha
राज साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……
vadhdivsachya hardik shubhecha……
jai hind jai maharashtra. jai manase
Happy B’day,,,,,
sahibana vaddivsachya hardik subechya ashti shaher manse
JAY MNS
JAY RAJ MANSE SANA
मराठी अस्मिते साठी झगडणार्या या युवा नेत्यास आई जगदंबा उदंड आयुष्य देवो हिच इश्वर चरणी प्रार्थना.
राज साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Raj Saheb yanna vadhdivsachya hardik shubhecha
मराठी अस्मिते साठी झगडणार्या या युवा नेत्यास आई जगदंबा उदंड
राज साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
happy birth day!!
महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा असे ब्रीद वाक्य बोलनारे मनसेचे अध्यक्ष माननिय राज ठाकरे साहेब याना ऊदंड आयूश्य लाभो हि इश्वर चरनि प्राथना करतो !!राज साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हाद्रिक शूभेच्यि!
wish u happy birthday..
मा.राजसाहेब याना वाढ दीवसाच्या हार्दीक शुभेच्छा
साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
-दिनेश आंबवकर (संगमेश्वर)
राज साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा